माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

Untitled design

अकलूज प्रतिनिधी |भाजपच्या उमेदवाराला १ लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य देवू असा  शब्द मोहिते पाटलांनी भाजप पक्ष श्रेष्ठींना दिला होता. तो शब्द  पाळण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबाने कार्यकर्ते जोडीला घेवून जीवाचे रान केले. अंतिम निकाल  येणे अद्याप बाकी असले तरी मोहिते पाटील यांनी दिलेला शब्द खरा होण्याची शक्यता  आहे. भाजपच्या उमेदवाराला माळशिरस मतदारसंघातून १ लाख ४५ हजार मतांचे मताधिक्य  … Read more

म्हणून सैराटमधील तो कलाकार माढ्यात करू शकला नाही मतदान

Untitled design

माढा प्रतिनिधी | सैराट चित्रपटातील कलाकार तानाजी गळगुंडे याला आपला मतदानाचा हक्क बजावता आला  नाही. माढा तालुक्यातील बेंबळे या गावचा मूळ रहिवासी असणारा तानाजी मतदानासाठी गावात आला मात्र त्याला मतदान करता आले नाही. कारण त्याचे मतदार यादीत नावच नव्हते. मतदार म्हणून नावनोंदणी करण्यासाठी तानाजीने आवश्यक अर्ज भरून त्याला सर्व कागदपत्रे देखील जोडून दिली होती. त्याला नाव नोंदणी संदर्भात … Read more

माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज

Untitled design

माढा प्रतिनिधी |माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. या मतदारसंघात शेवट पर्यत चुरशीची लढत झाली. मात्र मतदारांनी म्हणावा तसा प्रतिसाद  नदिल्याने माढा लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा टक्का ५६.३७ टक्क्यावरच अडकून राहिला आहे. तर  विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक मतदान माढा मतदारसंघात झाले आहे. माढा विधानसभा मतदारसंघात ६०. ११ टक्के मतदान झाले असून मोहिते पाटलांचा गड मानला … Read more

माढा : भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका : मराठा क्रांती मोर्चा

Untitled design

माढा प्रतिनिधी |कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपला मराठा क्रांती मोर्चाने मोठी  आडकाठी केली आहे. माढा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करू नका असा फतवाच मराठा समाजासाठी मराठा क्रांती मोर्चाने काढला आहे. गुरसाळे येथील भाजपच्या सभेत मराठा आरक्षणासाठी ज्या युवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना सरकारी मदत कधी देणार आणि आरक्षणाच्या आंदोलनात … Read more

माढ्यात प्रचाराची चुरस वाढली ; धवलदादांची घेतली रणजितदादांनी भेट

Untitled design

माढा प्रतिनिधी । माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराची चुरस वाढली असून धवलसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात भेट झाल्याने भाजपचे पारडे जड होताना दिसू लागले आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांचे स्वतःचे वेगळे संघटन आहे. त्या संघटनांचा फायदा भाजपच्या उमेदवाराने मिळणार असल्याचे आता चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. माढा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच असा … Read more

पवारांना मोदींचे शाल जोडे : शेतीला पाणी पोचवायला संवेदना असावी लागते

Untitled design

अकलूज प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची आज अकलूज येथे सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. शरद पवार यांनी ज्या भागाचे प्रतिनिधित्व केले. तो भाग देखील त्यांनी कोरडा ठेवला आहे असे नरेंद्र मोदी शरद पवार यांचे नाव नघेता … Read more

नरेंद्र मोदींची अकलूज येथील सभा रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे अकलूजला पार पडणार आहे. हि सभा १७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार मिळाला नाही म्हणून भाजपने लिंगायत … Read more

येत्या २३ एप्रिलला आपल्या घड्याळासमोरचं बटन दाबा : रणजितसिंह मोहिते पाटील

Untitled design

सांगोला प्रतिनिधी |   नवीन घरे केल्या नंतर जुन्या घराची आठवण येणे साहजिक बाब असते. मात्र हि बाब राजकारणात हि तंतोतंत खरी ठरताना दिसते आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजीतसिंहाच्या मनातून राष्ट्रवादीचे घड्याळ जात नसल्याचे चित्र सध्या माढा मतदारसंघात बघायला मिळाले आहे. ज्यांनी आपल्या पाण्याला विरोध केला. ज्यांनी आपल्या जीवनाला विरोध केला अशांना … Read more

माढा : भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची नवीन खेळी

Untitled design

माळशिरस | प्रतिनिधी कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकायचेच असा चंग बांधलेल्या भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने काट शहाचे राजकारण खेळण्यास सुरुवात केले  आहे. माढा मतदारसंघात येणाऱ्या माळशिरस तालुक्यातून १ लाखाचे मताधिक्य भाजपला देण्याच्या तयारीत असणाऱ्या मोहिते पाटलांना शहा देण्यासाठी राष्ट्रवादीने कट्टर भाजप समर्थक सुभाष पाटील यांना आपल्या गळाला लावण्यात यश मिळवले आहे. सुभाष पाटील हे भाजपचे जुने नेते … Read more

‘हे’ उद्योजक माढ्यातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढणार …

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी /  माढा लोकसभा मतदार संघातून साताऱ्यातील उद्द्योजक रामदास माने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. रामदास माने हे प्रसिद्ध उद्दोजक आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे निवडणूक चिन्ह पेनाची निब असणार आहे. माढ्याचा विकास हे महत्वपूर्ण ध्येय घेऊन ते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. रामदास माने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असून त्यांचा सामना राष्ट्रवादीचे उमेदवार … Read more