आता कार, बाईक्स असणे होणार महाग ! केंद्र सरकार नवीन टॅक्स लागू करण्याच्या तयारीत, त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

नवी दिल्ली । 15 वर्षांहून अधिक जुनी सुमारे 4 कोटी वाहने (Old Vehicles) भारताच्या रस्त्यावर धावत आहेत. ही वाहने ग्रीन टॅक्स (Green Tax) अंतर्गत येतात. जुन्या वाहनांमध्ये कर्नाटक आघाडीवर आहे. कर्नाटकात जुन्या वाहनांची संख्या 70 लाखाहून अधिक आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) देशभरात अशा वाहनांचा डेटा डिजिटल केला आहे. तथापि, आंध्र प्रदेश, मध्य … Read more

क्षुल्लक कारणावरून वाद; झोपलेल्या पतीच्या तोंडावर पत्नीनं ओतलं उकळतं तेल

सागर । कामावरून उशिरा घरी आलेल्या पतीचे कोणत्या तरी कारणावरून पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर झोपी गेलेल्या पतीच्या चेहऱ्यावर त्यांच्या पत्नीनं चक्क उकळते तेल ओतले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी शिवकुमारी अहिरवार हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवकुमारी आणि पती अरविंद अहिरवार या दोघांचे … Read more

मध्य प्रदेशात खासगी कंपनीने लावला शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना; मोदींच्या कृषी कायद्यावर प्रश्नचिन्ह

भोपाळ । मोदी सरकारच्या कृषी कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं देशातील पहिलंच प्रकरण मध्य प्रदेशात समोर आलंय. खासगी कंपनीनं दिलेले चेक बाऊन्स झाले असून शेतकऱ्यांना तब्बल २ कोटींचा चुना लावत ट्रेडर्स फरार झाल्यानं फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवा प्रश्न उभा राहिलाय. (Fraud with MP Farmers) मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील एका कंपनीनं जवळपास दोन डझन शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट … Read more

शिर्डीत बेपत्ता झालेली इंदूरची महिला ३ वर्षांनंतर परतली घरी, पण..

इंदूर । मध्य प्रदेशातील इंदुरमधून एक विचित्र किंवा सहजासहजी विश्वास बसणार नाही अशी घटना समोर आली आहे. या घटनेबाबत वाचून तुम्हीही विचारात पडाल. जवळपास ३ वर्षांआधी बेपत्ता झालेली महिला सुखरूप घरी परतली आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार, ३ वर्षे ४ महिन्याआधी इंदुरची एक महिलाशिर्डीला गेली होती आणि तिथे ती बेपत्ता झाली होती. ही बेपत्ता … Read more

मला आता आराम हवाय ; काँग्रेसचा ‘हा’ दिग्गज नेता राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मध्य प्रदेशात सरकार गमावल्यावर आणि पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठं विधान केलंय. छिंदवाडा येथील काँग्रेसच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना कमलनाथ यांनी राजकारणाला ‘रामराम’ करण्याचे संकेत दिले आहेत. जर अस झालं तर काँग्रेस साठी हा खूप मोठा धक्का असेल. मला आता आराम करायचा आहे. मी आतापर्यंतच्या आयुष्यात भरपूर यश … Read more

विद्या बाललने मंत्र्याला डिनरसाठी म्हटलं नाही! सिनेमाचे शूटिंग केलं बंद

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचं सध्या मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण सुरु आहे. मात्र, अचानकपणे हे चित्रीकरण अर्ध्यावर थांबवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह नाराज झाल्यामुळे हे चित्रीकरण थांबवण्यात आल्याचं ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी वनमंत्री विजय शाह यांनी विद्या बालनला डिनरसाठी आमंत्रण दिलं … Read more

आपल्या नवऱ्याचा पगार किती आहे याची माहिती पत्नी घेऊ शकते, कायद्याने दिला आहे ‘हा’ अधिकार*

नवी दिल्ली । विवाहित असल्याने प्रत्येक पत्नीला आपल्या नवऱ्याच्या पगाराबद्दल माहिती जाणून घेण्याचा हक्क असतो. खासकरुन पोटगी मिळावी या उद्देशाने ती अशी माहिती घेऊ शकते. जर पत्नीची इच्छा असेल तर ती माहितीच्या अधिकारातूनही याबाबद्दलची माहिती मिळवू शकते. मध्य प्रदेश उच्च न्यायालय 2018 च्या आदेशानुसार पत्नी म्हणून विवाहित महिलेला आपल्या नवऱ्याचा पगार जाणून घेण्याचा पूर्ण हक्क … Read more

कालपर्यंत सरकारी मालकीच्या ‘या’ कंपनीला राखेची विल्हेवाट लावताना फुटत असे घाम, आता लागते आहे कोट्यावधी रुपयांची बोली, कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर सरकारी कंपनीतून बाहेर पडणाऱ्या राखेची (Fly Ash) विल्हेवाट लावताना अधिकाऱ्यांना घाम गाळावा लागत असे. लोकांच्या मागे लागावे लागायचे कि या आणि ते घेऊन जावा. लोडिंग-अनलोडिंगच्या खर्चावर राखे दिली जात असत. पण आता नॅशनल थॉर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) या सरकारी कंपनीला चांगले दिवस आले आहे. कारण … Read more

शहरी भागात घसरला बेरोजगारीचा दर, कोणत्या राज्याची स्थिती कशी आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. बेरोजगारीच्या दराबाबत सांख्यिकी मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2019 मध्ये बेरोजगारीचा दर 8.4 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्याच वेळी, जूनच्या तिमाहीत हा दर 8.9 टक्के होता. नियतकालिक कामगार बल सर्वेक्षण (PLFS) च्या आकडेवारीनुसार सांख्यिकी मंत्रालयाने (MoSPI) ही माहिती … Read more

“परदेशी गुंतवणूकदार भारताला गुंतवणूकीसाठी चांगले स्थान मानतात”- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी (EODB) जाहीर केली आणि सुधारणांमुळे भारतात होत असलेल्या बदलांविषयी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, परदेशी गुंतवणूकदार भारतातील सुधारणांचा विचार करीत आहेत आणि केंद्र सरकारच्या सुधारणांबाबतच्या वचनबद्धतेला खूप गंभीरपणे घेत आहेत. याचा परिणाम म्हणून, कोरोनाव्हायरस संकटा दरम्यान एप्रिल-जुलै 2020 मध्ये … Read more