काँग्रेसचे सर्व आमदार पृथ्वीराज चव्हाणांसोबत मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची घेतली भेट

Congress Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले जात आहे. आज काँग्रेसच्या सर्व आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल अडीच वर्षे एकत्रित सत्तेत … Read more

राज्यपालांनी बोलवलेल्या विशेष अधिवेशनावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Ulhas Bapat Bhagat Singh Koshari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्याचा शेवटचा अल्टीमेटम राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी उद्या विशेष अधिवेशनही बोलवले आहे. त्यांच्या या निर्णयावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांसह कायदे तज्ज्ञांकडून निशाणा साधला जात आहे. कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून “राज्यपालांनी आत्तापर्यंत अनेकदा घटनेचं उल्लंघन केले आहे. … Read more

आम्ही उद्याच मुंबईत येणार आणि बहुमत चाचणीनंतर…; एकनाथ शिंदेंचे मोठे विधान

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपल्या ५० आमदारांसह गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तर दुरीकडे महाराष्ट्रात उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी महाविकास आघाडीला दिले आहेत. त्यामुळे उद्याच बहुमत चाचणी घेतली जाणारा आहे. त्यानंतर आता शिंदे गट मतदानासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती खुद्द शिंदे यांनी दिली असून … Read more

राज्यपालांचा ‘मविआ’ला झटका : राज्य सरकारला लिहिले तातडीने पत्र; दिल्या ‘या’ सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गट आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात असून आज महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्रही दिले जाणार आहे. या दरम्यान ठाकरे सरकार धोक्यात आणण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जात आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक फाईल्स आणि जीआर हे … Read more

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव चिपळूणमध्येच

Bhaskar Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान आता एकनाथ शिंदे गटाकडून आणखी एक मोठा ठाकरे सरकारला देण्यात आला असल्याचे बोलले जात होते. आमदार भास्कर जाधव एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळण्याची दाट शक्यता आहे. कालपासून भास्कर … Read more

गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ; राऊतांचे ट्विटद्वारे बंडखोर आमदारांना आवाहन

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शेवटचे आवाहन केले आहे. “चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत.. का उगाच वण वण भटकताय? गुलामी … Read more

समोरा समोर येऊन बोला मी लगेच माझा राजीनामा देतो ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांनासोबत घेऊन पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या बंडानंतर शिवसेनेला चांगलाच फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मला सत्तेच्या अडीच वर्षात जे मिळाले ते खूप काही मिळाले. … Read more

शिवसेनेसोबत शिंदेंच्या बंडावर संभाजीराजेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की…

Sambhaji Raje Chhatrapati Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या बंडावरून आता भाजप नेत्यांसह इतर नेत्यांकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असे घडले नसते. एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून … Read more

राजकीय घडामोडीचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने…; संजय राऊतांचे ट्विटद्वारे संकेत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेपुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. कारण ३३ आमदार शिंदे यांच्यासोबत गेले असल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार आहे. या यादरम्यान आता सरकार कोसळण्याबाबत खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठे असे ट्विट केले आहे. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया … Read more

मी तुमच्यावर नाराज असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे केला मोबाईलच स्वीच ऑफ

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे पुन्हा चुरस वाढली आहे. या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून आमदार फुटू नये म्हणून तिन्ही पक्षांनी विशेष काळजी घेतली आहे. पण, मतदान सुरू झाल्यानंतरही राष्ट्रवादीमधील आमदारांची अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपण नाराज असल्याचे सांगत … Read more