धामणेर-महाबळेश्वर रस्त्याच्या कामात ५० कोटींचा भ्रष्टाचार; ठेकेदार, अभियंत्यांनी रस्त्याचा प्रकारच बदलला
सातारा प्रतिनिधी | सार्वजनिक बांधकाम विभागाने महाबळेश्वर ते धामणेर या ३१० कोटी रुपयांच्या बांधकामात टेंडर बाजुला ठेवून मनमानी केली आहे. अंदाज पत्रकात केळघर घाटातील रस्त्याचा प्रकार सिमेंट काँक्रीटचा असताना काळाकडा ते महाबळेश्वरपर्यंत डांबरी रस्ता करण्यात आला आहे. ठेकेदाराचे उखळ पांढरे करुन भरगच्च टक्केवारी मिळवण्याकरीता उपअभियंता निकम यांनी हे नियमबाह्य काम केले असल्याची धक्कादायक माहिती समोर … Read more