Summer Trip : सुट्टीमध्ये सहकुटुंब फिरायला जाण्याचा विचार करताय? ‘ही’ 5 ठिकाणे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात

Summer Trip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विद्या वेताळ उन्हाळा जसा उष्णता घेऊन येतो तसा सुट्ट्या (Summer Trip) देखील घेऊन येतो . त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण कुटुंबासोबत तसेच मित्र किंवा नातेवाईकांसोबत कुठे तरी फिरायला जायचे हे ठरवू लागतात. या सुट्ट्यामध्ये नेमके फिरायला जाण्याच्या ठिकाणाचे समीकरण साधने खूप महत्वाचे असते. यामध्ये अनेक लोकांची गफलत होऊ शकते. तुमचा हा ताण … Read more

क्षणात घडलं होत्याचं नव्हतं; महाबळेश्वरात विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू

Mahabaleshwar Horse Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी घोडेस्वारीचा आनंद लुटत आहे. बुधवारी सायंकाळी घोडेस्वारी व्यवसाय केल्यानंतर घरी परतत असलेल्या घडेमालक आयुब महामुद यांच्यावर एक जीवघेणा प्रसंग ओढवला. महाबळेश्वर येथील वेण्णालेक फुटपाथवरील पथदिव्यांच्या खांबाला त्यांच्यासोबत असलेलया घोड्याचा स्पर्श झाला. यामध्ये विजेच्या धक्क्याने त्यांच्या ‘नागराज’ या … Read more

कुत्र्यांपासून बचावासाठी सांबर थेट छतावरून घरात

_Sambar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात वन्य क्षेत्रात अनेक प्राणी मुक्तपणे संचार करताना पहायला मिळतात. येथील स्थानिक लोकांसह पर्यटकही त्यांना दररोज पाहतात. मात्र, या वन्य प्राण्यातील एक सांबर पळता पळता थेट घरातच शिरल्याचा प्रकार घडला. महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी येथे कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे घाबरलेले-बिथरलेले सांबर थेट घराच्या छतावरून पत्रा तुटल्यामुळे घरात कोसलळे. याबाबत अधिक … Read more

महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

eknath shinde satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके प्लास्टिक हे फक्त आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी सुद्धा हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी व इतर परिसरातील पर्यटन विषयक विविध विभागांकडील प्रलंबित कामांचा आढावा बैठक राजभवन, महाबळेश्वर येथे संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे … Read more

महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरमध्ये धो-धो पडला गारांचा पाऊस

Mahabaleshwar Hail News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर व पाचगणी परिसरास आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यावेळी गारपीट पडल्याने जमिनीवर गारांचा खच साचला. अचानक आलेल्या या गारपिटीमुळे पर्यटकांची एकच धांदल उडाली. या गारांच्या पावसाचा व्यापा-यांसह शेती पिकांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसापासून महाबळेश्वर परिसरातील वातावरण ढगाळ होते. दरम्यान आज विजांच्या कडकडाटासह पावसाने … Read more

महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा

Gaur News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाबळेश्वर शहरापासून काहीच अंतरावर मेढा मुख्य रस्त्यावर माचूतर गणेश मंदिरानजीक गुरुवारी एक गवा जखमी अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पुणे येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. टीमच्यावतीने गव्याला बेशुद्ध करुन प्रथमोपचार करण्यात आले. तसेच त्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील मेढा-महाबळेश्वर … Read more

Shambhala Resort : महाबळेश्वर येथील आलिशान रिसॉर्टवर महसूल विभागाची कारवाई; हॉटेल सील (Video)

Shambhala Resort-2

पाचगणी (Mahabaleshwar News) |  सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी हि ठिकाणे थंड हवेची ठिकाणी म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत. देश विदेशातून शेकडो पर्यटक येथे भेट देत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत पर्यटकांचा ओख जास्त असतो. आता रिसॉर्टवरील महसूल विभागाच्या कारवाईने महाबळेश्वर चर्चेत आले आहे. गुरुवारी महसूल विभागाने धड टाकून सांभाला रिसॉर्टवर कारवाई केली आहे. (Shambhala Resort) अनधिकृत बांधकाम यावर जिल्हाधिकारी … Read more

Satara News : उदयनराजेंचं थेट सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; महाबळेश्वर-पाचगणी अनाधिकृत बांधकामाबाबत केली ‘ही’ मागणी

Udayanaraje Bhosale has given a written to the District Collector Jayavanshi

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारचे जिल्हाधिकारी यांनी रुपेश जयवंशी यांनी महाबळेश्वर-पांचगणी परिसरातील अनाधिकृत बांधकामे सरसकट पाडण्याबाबत आदेश दिले आहेत. याबाबत महाबळेश्वर तालुक्यात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभुमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी, सातारा यांना लेखी निवेदन दिले आहे. खा. भोसले यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रितम कळकसकर यांनी जिल्हाधिकारी जयवंशी यांना सादर केले. … Read more

Satara News : कडक उन्हात अन् थंडीच्या कडाक्यात सातारा जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी पडले ‘हिमकण’

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अशात थंडी सोबतच उन्हाळी हंगामात महाबळेश्वरमध्ये ‘काश्मीरचाच जणू अनुभव घेत आहेत. या बदललेल्या वातावरणाने सोमवारी पहाटे वेण्णालेकसह परिसरात हिमकण पसरल्याचे पहायला मिळाले. महाबळेश्वर शहरासह वेण्णालेक परिसर लिंगमळा व महाबळेश्वर … Read more

Satara News : RTO ला घाबरून पठ्ठ्यानं स्पीडनं घातली गल्लीबोळात कार; पाठलाग करून केला ‘इतका’ दंड

RTO Mahabaleshwar vehicle fined

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आरटीओ पथकाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे फिरते पथक महाबळेश्वरमध्ये आज दाखल झाले आहे. आज कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे अपुरे तर कोणी परवाना भरलेला नाही याची तपासणी पथकाकडून केली जात असताना त्यांना पाहून एका कार चालकाने सुसाट वेगाने शहराच्या गल्लीबोळातून कार पळविण्याचा प्रयत्न केला. … Read more