धक्कादायक! कोरोना बाधित रुग्ण आणायला गेलेल्या गाड्यांवर जमावाची दगडफेक

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना बाधित रुग्ण आणायला गेलेल्या गाड्यांवर जमावाने दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरा येथील रांजनवाडीत घडला आहे. यामध्ये जमावाने तीन गाड्यांची तोडफोड करत आरोग्य कर्मचार्‍यांना परतावून लावण्याचा प्रयत्न केला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील कोरोना बाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर मध्ये घेऊन जाण्यासाठी नगरपालिका कर्मचारी आणि … Read more

पाचगणीत नगसेवकांची फितुरी; नगराध्यक्षाची कास्टींग मतावर पुन्हा मारली बाजी

महाबळेश्वर प्रतिनीधी | शत्रुच सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितुर मोजा शिवप्रभुच्या युद्धनितीचा प्रत्यय पाचगणी नगरपालीकेच्या विषेश सर्वसाधारण सभेत आला. नगराध्यक्ष लक्ष्मी कर्राहडकर याच्याकडे पाच नगरसेवक असताना सभेच्या विषयांना मंजुरी करीता अल्प नगसेवकांच बळ असताना नगराध्सक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी विषय मंजुरी करीता मतदान घेण्यात आले. यामतदान प्रक्रियेत समसमान मते नगराध्यक्ष व विरोधी गटाला पडली. मात्र नगराध्यक्षा लक्ष्मी … Read more

सुक्ष्मप्रतिबंध क्षेत्रातील हातावरच्या पोटाला मदतीचा हात

महाबळेश्वर प्रतिनीधी । कोव्हीड १९ संसर्गजन्य रोगामुळे जगावर संकट आले आहे. पाचगणीतील सिद्धार्थ नगरमध्ये कोव्हीड १९ रुग्न सापडल्याने कंटेनमेंट झोन लागु करण्यात आला. सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुबांचे हातावर पोट आहे. मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या हातांना कंटेनमेट झोन लागु झाल्याने हालाखीच्या परीस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सिद्धर्थ नगरमध्ये सुक्ष्मप्रतिबंध क्षेत्रामधील २९८ कुटुबांना पाचगणी नगरपालीकेकडुन जिवनावश्यक वस्तुचे … Read more

महाबळेश्वर मधील तो कोरोनाबाधित शहरात आलाच नाही; आरोग्य विभागाने आधीच ताब्यात घेतल्याची माहिती

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर तालुक्यात कोरोनाने खाते उघडले असून आज महाबळेश्वर येथील रहिवासी असणारा एक तरुण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. मुंबईहून महाबळेश्वरला येत असलेला २३ वर्षीय तरुण आणि कोरेगाव येथील पुण्याहून आलेला ३६ वर्षीय तरुण अशा दोघांचे कोरोना अहवाल पोझिटिव्ह आले असून ते कोविड वाधित असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्यचिकीत्सक आमोद … Read more

महाबळेश्वर येथे मधोत्पादन कसे केले जाते?

Honey

महाबळेश्वर |अजय नेमाने महाबळेश्वरची थंड हवेचे ठिकाण म्हणून मोठी खासियत आहे. ती सगळ्यांना माहीतच आहे. परंतु स्ट्रॉबेरीसाठी आणि त्याउपर वेगवेगळ्या फ्लेवरच्या मधासाठी महाबळेश्वर खूप प्रसिद्ध आहे. बाभूळ, कारवी, जांभूळ, लिंब असे विविध प्रकारचे मध या भागात बघायला मिळतात. अशाच एका सहकार तत्वावर चालणाऱ्या महाबळेश्वर येथील मधोत्पादक केंद्राला भेट दिली. तेथील विक्री विभागातील अरुण यादव यांनी … Read more

भिलार एक पुस्तकांचं गाव ||

bhilar book village c e e bb edac

भ्रमंती | अजय नेमाने अजूनही अशी कित्येक खेडे-पाडे आहेत की, जिथं वर्तमानपत्रेसुद्धा पोहचलेले नाहीत. प्रत्येक गावात वाचनालयाची तर बातच नको. अशी अवस्था आहे महाराष्ट्रातील गावांची… त्यातच आता महाराष्ट्र सरकारने भिलार या गावाला पूर्ण पुस्तकमय करून टाकलंय! या मोठ्या पावलाबद्दल सरकार अभिनंदनास पात्र आहे. भिलार हे महाराष्ट्रातील सातारा जिह्यातील गाव. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी या थंड हवेच्या … Read more