धक्कादायक!! जेवणासाठी मटण दिलं नाही म्हणून ढाबाचालकास मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉटेलवर जेवायला गेल्यांनतर मटण दिले नाही नाही म्हणून ढाबा चालकास मारहाण केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील महाबळेश्वर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. महाबळेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्ग ढाब्यावर ही घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रोहन करवले, राहुल करवले, शुभम काटकर, महेश सावंत … Read more

पावसाचा फटका!! महाबळेश्वर येथे वीज पडून 2 म्हशी ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यातच दांडेघर तालुका महाबळेश्वर येथे वीज पडून दोन म्हशी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दांडेघर तालुका महाबळेश्वर येथील शेतकरी बाळू महादेव राजपुरे यांच्या 2 म्हशी … Read more

उदयनराजेंकडून वेण्णालेकच्या लाल जांभ्या दगडातील सुशोभीकरण कामाची पाहणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाबळेश्वर येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेल्या वेण्णालेकचे पालिकेच्या वतीने लाल जांभ्या दगडात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकतीच पाहणी केली. तसेच सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. महाबळेश्वर येथील भिलार येथे भाजपच्या सातारा जिल्हा कार्यकारिणी दोन दिवसीय विशेष बैठक पार पडली. या विशेष बैठकीस … Read more

आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार; जयकुमार गोरे यांचे मोठे विधान

Jayakumar Gore BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “एकेकाळी बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला. याचे परिणाम सर्वांनी पाहिले महाराष्ट्रावर मोठे संकट आले. आम्हाला खूप वेदना झाल्या पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. यासाठी काम सुरू आहे. आपणही आता कामाला लागू,” असे … Read more

‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये फिरायचा प्लॅन करताय? या TOP 6 ठिकाणांना नक्कीच भेट द्या; आहेत खूपच खास

Valentine Week

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या गुलाबी थंडी सर्वत्र पडत असून या फेब्रुवारी महिन्यात अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. नुकतीच या महिन्याला असुरुवात झाली असून या महिन्याच्या सुरुवातीलाच व्हॅलेंटाईन वीक असल्याने रोमान्ससाठी हा महिना खूप खास मानला जातो. या काळात अनेक प्रेमी युगुल तसेच नवविवाहित जोडपे एकमेकांसोबत एकत्रित महत्वाचे क्षण घालवतात. तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत असे क्षण … Read more

Satara Tourism : सातारा जिल्ह्यात सहलीने येताय? तर एका दिवसात द्या या TOP 8 पर्यटन स्थळांना नक्कीच भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जानेवारी महिना म्हंटल की गुलाबी थंडीचा महिना होय. या महिन्यात गुलाबी थंडीत अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या सहली या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी निघतात. मग भल्या पहाटे एसटीतून विद्यार्थी अनेक निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देतात. त्या याठिकाणाची माहिती जाणून घेतात. तुम्हीही जर सातारा जिल्ह्यात सहलीने भेटी देऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी सातारा जिल्ह्यातील अशी … Read more

यवतेश्वर ते महाबळेश्वर मिनी ट्रेन / टॉय ट्रेन सुरू करावी : विकास गोसावी

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वर पर्यंत मिनी ट्रेन / टॉय ट्रेन सुरू करावी आणि साताऱ्याचे पर्यटन, रोजगार वाढवावे अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कास ते बामणोली हा रस्ता 18 किलोमीटर आहे. कास तलावाचा परीघ जवळ जवळ 7 किलोमीटरचा आहे. कास ते महाबळेश्वर … Read more

सातारा गारठला : महाबळेश्वरच्या वेण्णालेकचे तापमान 4 अंशावर

Mahabaleshwar Temperature

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आज पहाटे पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा 4 अंश पर्यंत खाली गेला आहे. वेण्णालेक परिसरात आज पहाटे वेण्णालेक नौकाविहारासाठी ये -जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी बोटीवर काही प्रमाणात हिमकण जमा … Read more

आंबनेळी घाट उद्या वाहतूकीस बंद

Ambaneli Ghat

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गाला जोडणारा आंबेनळी घाट रस्ता उद्या (दि.4) बुधवारी दिवसभर बंद राहणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे या मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. सदरील रस्त्याचे दुरूस्ती काम करण्यासाठी दिवसभर पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. आंबेनळी घाट रस्ता रा. मा. – 139 … Read more

Hill Stations In Maharashtra : राज्यातील ‘या’ 7 Hill Stations ना भेट देऊन पर्यटनाचा मनसोक्त आनंद घ्या

Hill Stations In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नव्या (Hill Stations In Maharashtra) वर्षाची सुरुवात झाली असून अनेकजण नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याच्या विचारात असतात. खास करून जेव्हा तुम्ही मुंबई किंवा पुण्यासारख्या मेट्रो शहरात राहत असता तेव्हा कधी एकदा निर्सगाच्या छायेत जातो अन निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतोय असं आपल्याला होत. त्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर … Read more