महाबळेश्वर तालुक्याला निसर्गचक्री वादळाची ४९ लाख नुकसानभरपाई; विराज शिंदे याच्या प्रयत्नाना यश
पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद राज्यांत निसर्गचक्रीवादळाचा फटका साताराजिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याला जास्त बसला होता. अडचणीच्या काळात शेतकर्याला न्याय देण्याकरीता सातारा जिल्हा काॅग्रेस युवाअध्यक्ष विराज शिंदे यांनी महसुलमत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्रवसन मत्री विजय वेटड्डीवार याच्याकडे मागणी केली. महसुल मत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्रवसन मत्री यांनी दखल घेत मुख्यमत्र्यानी महाबळेश्वर तालुक्याला निसर्गचक्री … Read more