बारामतीत ट्विस्ट!! सुनेत्रा पवारांऐवजी महादेव जानकर? भाजप मास्टरस्ट्रोक खेळणार?

baramati mahadev jankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे महादेव जानकर महायुतीत परतल्याने महाविकास आघाडी आणि शरद पवार याना मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार यांनी मला एक जागा दिली असून आपण त्यांचा आभारी आहे असं म्हणणाऱ्या जानकरांनी अवघ्या २४ तासांत कोलांटी उडी मारत महायुतीत एंट्री केली. जानकर यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीला डबल धक्का … Read more

वंचितला 4-5 जागा, जानकरही सोबतीला? शरद पवारांचा मास्टरप्लॅन

sharad pawar jankar ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाही महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा एकीकडे महाविकास आघाडीसोबत चर्चा करत असताना दुसरीकडे अशी काही विधाने करत आहेत कि महाविकास आघाडी मध्ये त्यांचा समावेश होईल कि नाही असा प्रश्न निर्माण होतोय. जागावाटपाचं घोड अजून अडलेले असताना … Read more

पंकजा मुडेंना भाजपमध्ये त्रास झाल्यास, मीच त्यांना…..; शेवटी भाऊच आला मदतीला

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या पंकजा मुंडे या गेल्या काही भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सतत सुरु असतात. मात्र वेळोवेळी त्यांनी या गोष्टींचा इन्कार केला आहे. आणि भाजपमध्ये राहणार असल्याचे अनेकदा स्पष्ट केलं आहे. परंतु पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या एका विधानाने पुन्हा एकदा पंकजा भाजपमध्ये नाराज … Read more

महादेव जानकरांची मोठी घोषणा; ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान महाराष्ट्रातून कोण कोण निवडणुका लढवणार हे निश्चित झालेले नाही. अशात आता ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण आगामी लोकसभा निवडणूक परभणी जिल्ह्यातून लढणार असल्याचे जाणकाराने म्हंटले आहे. माजी मंत्री महादेव जानकर यांच्याकडून … Read more

शिवाजी महाराज हे ओबीसी होते; महादेव जानकरांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडीभूषण राजा होते असे ते म्हणाले. परभणीमधील गंगाखेड तहसीलसमोर ओबीसी संघटनांकडून सोमवारी ओबीसी आरक्षणासाठी बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे त्यावेळी महादेव जानकर बोलत होते. “शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण … Read more

एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही- महादेव जानकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणा नंतर आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापल आहे. याच दरम्यानओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, अशी खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बोलून दाखवली. महादेव जानकर यांनी ओबीसी आरक्षणावरून … Read more

एक दिवस पंतप्रधान होणारच, मग कोणाचीही मदत घेईन; महादेव जानकरांची सिंहगर्जना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकवेळ कोणाचीही मदत घेईन पण एक दिवस नक्कीच मी या देशाचा पंतप्रधान होईन अशी सिंहगर्जना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथे बोलत होते. मी कुणाचा गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर … Read more

मराठा-धनगर एकत्र आल्यास दिल्लीची गादी हस्तगत करु ; महादेव जानकरांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असं मोठं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच त्यांनी हे विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जानकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. जेजुरी गडावरील … Read more

निवडणुकीनंतरच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर जानकर संतापले, म्हणाले..

मुंबई । राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. अशावेळी ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी विरोध केला आहे. गावच्या प्रस्थापितांच्या हातात रिमोट जाईल, आणि घोडेबाजारही थांबणार नाही, अशा शब्दात जानकरांनी संताप व्यक्त केला. (Gram Panchayat Election Sarpanch Lottery after polls) … Read more

‘मी फडणवीसांवर नाराज असलो तरी…’; ‘पवार’ भेटीनंतर जानकरांची खदखद

बारामती । राज्यातील महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. ‘माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार,’ असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more