समुद्रात क्रूझवर अडकलेल्या १४६ जणांच्या सुटकेचा मार्ग मोकळा; मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी

मुंबई । गेल्या महिन्याभरापासून मरिला डिस्कव्हरी या क्रुझ शिपवर अडकून पडलेल्या नाविक आणि खलाश्यांच्या सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे अखेर या १४६ खलाशी आणि नाविकांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. याचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी … Read more

सलमान खानच्या वडिलांना घराबाहेर फिरण्याची परवानगी कशी? स्थानिकांचा प्रशासनाला सवाल

मुंबई । देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत कोणाही नागरिकाला घराबाहेर विनाकारण पडण्यास मनाई आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. जनतेने लॉकडाऊनचे पालन करावे अशी सरकारची यावेळी माफक अपेक्षा आहे. जनता सरकारचा शब्द पाळत आहे. असे असताना सलमान खानच्या वडिलांना घराबाहेर फिरण्याची परवानगी कशी दिली जाते? असा प्रश्न वांद्रे येथील स्थानिकांनी … Read more

…. तर लाखो लिटर बीअर जाणार वाया! जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.देशात २४ मार्च पासून लॉकडाउन सुरु करण्यात आला असून आता ३ मे पर्यंत तो वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे.याचा चांगलाच फटका उद्योगधंद्यांना बसला आहे.या लॉकडाउन दरम्यान दिल्ली-एनसीआरमधील मायक्रोब्रुअरीजकडून हजारो लिटर बीअर नाल्यांमध्ये टाकून देण्यात येत आहे.आतापर्यंत एनसीआरमध्ये तब्बल १ लाख लिटर फ्रेश … Read more

पती पत्नीने लाॅकडाउनमध्ये खोदली २५ फुट खोल विहीर, २१ व्या दिवशी लागले पाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान घरात बसून काहीतरी नवीन करण्याचा विचार महाराष्ट्रातील एका जोडप्याने केला. गजानन पाकमोडे आणि त्यांच्या पत्नीने वाशिम जिल्ह्यातील कारखेडा गावात आपल्या घराच्या अंगणात २५ फूट खोल विहीर खोदली आहे. ही विहीर खोदण्यासाठी त्या दोघांना २१ दिवस लागले. यासंदर्भात गजानन म्हणाले की कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला घरातच राहावे लागेल, म्हणून … Read more

गुड न्यूज! वर्तमानपत्र घरपोच मिळणार; राज्य सरकारनं निर्णय बदलला

मुंबई । लॉकडाऊनचा दुसरा टप्पा लागू केल्यानंतर केंद्रानं २० एप्रिलपासून राज्य सरकारने काही क्षेत्रांना कामकाज करण्यास सर्शत परवानगी दिली होती. मात्र, यातून वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी नाकारण्यात आली होती. यासंदर्भात चर्चा केल्यानंतर सरकारनं निर्णय बदलला असून, मुंबई, पुणे आणि कोरोनाबाधित कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी वृत्तपत्र वितरण करण्यास परवानगी दिली आहे. वृत्तपत्र वितरण करणाऱ्या व्यक्तींनी … Read more

लॉकडाऊनपासून आतापर्यंत राज्यात 60 हजार गुन्हे दाखल

मुंबई । राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात तब्बल ६० हजार गुन्हे दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून म्हणजे 22 मार्च ते आजच्या ४ वाजेपर्यंत राज्यात कलम 188 नुसार 60,005 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 13 हजार 381 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर तब्बल 41 हजार 768 … Read more

१२ वर्षाच्या मुलीनं चालत कापलं तब्बल १५० किमी अंतर, घर जवळ येताच झाला दुर्दैवी मृत्यू

वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. असे असतानाच हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. लॉकडाउनमध्ये आपल्या घरी चालत निघालेल्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जमालो मडकाम असं या मुलीचं नाव असून कुटुबाचं पोट भरण्यासाठी ती मिरचीच्या शेतात काम करत होती. लॉकडाउन असल्याने ती आपल्या घरी चालत … Read more

तळीरामांनो बॅड न्यूज! ३ मे पर्यंत दारूची दुकानं बंदच; निर्णय घेण्यामागचं हे आहे कारण

मुंबई । मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या कारणाने लॉकडाउन संपेपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यविक्रीची दुकान सुरु करण्याचे संकेत दिले होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क मुंबई शहर विभागाचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी परिपत्रक काढत ३० एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आलेला मद्यविक्रीचा आदेश ३ मे पर्यंत … Read more

संकट टळलंय या भ्रमात राहू नका! अजून लॉकडाऊन संपलेला नाही- उद्धव ठाकरे

मुंबई । राज्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. याचा अर्थ लॉकडाऊन संपला आणि करोनाचं संकट टळलं असा होत नाही. लॉकडाऊन कायम असून करोनाचं संकट टळलंय या भ्रमातही राहू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. … Read more

पालघर जमाव हत्येप्रकरणी २ पोलीस अधिकारी निलंबित

Palghar Lynching Case

मुंबई । पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाने ३ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणामध्ये कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्याना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली … Read more