जीम, सलून, ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरू; पण ‘हे’ नियम पाळावे लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती पाहून राज्य सरकारने काल राज्यात निर्बंध लादले होते. त्यानुसार जिम, आणि ब्युटी पार्लर वर पूर्णपणे बंदी होती. मात्र आज या निर्बंधात बदल करून 50 टक्के क्षमतेनुसार जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण ही परवानगी देताना काही नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. राज्य … Read more

राज्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेण्याची शक्यता

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली असून तब्बल 1 लाखांहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील अनेक नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा चिंताजनक आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात लॉकडाउन चा निर्णय घेणार की निर्बंध अजून कडक करणार याकडे जनतेचे लक्ष आहे. … Read more

राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत; मुख्यमंत्री ठाकरे घेणार अंतिम निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. केवळ शहरातीलच लोक नव्हे तर ग्रामीण भागातील जनता ही आता कोरोनाने त्रस्त झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध १५ मे पर्यन्त लागू केले आहेत. … Read more

राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. हे निर्बंध एक मेपर्यंत ठेवण्यात आले होते मात्र आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉक डाऊनचा कालावधी 15 दिवस आणखी वाढवण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे … Read more

हे पहिल्यांदा झालंय, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला : जितेंद्र आव्हाड

jitendra avhad and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीत नेमकी कशी चर्चा झाली, कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत माहिती दिली. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत मंत्री आग्रही होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आजच निर्णय घ्यावा यासाठी … Read more

मंत्रिमंडळाची बैठक संपली : राज्यात अखेर संपूर्ण लॉकडाऊन लागणार, लवकरच घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपलीय. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितलंय. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून … Read more

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोदींना पत्र’ ; केल्या ‘या’ पाच प्रमुख मागण्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक  कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावे, गरीब व दुर्बल व्यक्तींना लॉकडाऊनच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी, ऑक्सिजनची वाहतूक हवाईमार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, आदी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र … Read more

फडणवीसांच्या टीकेला अर्थ नाही : दिलीप वळसे पाटील यांचं फडणवीसांच्या टीकेला प्रतिउत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 5300 कोटींचे पॅकेज ही निव्वळ धुळफेक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, त्या टिकेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच प्रसिद्धी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. मंत्री पाटील म्हणाले की, फडणवीस यांच्या टीकेला काही अर्थ नाही. सरकारने गोरगरिबांसाठी … Read more

आधी व्यापाऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका मग लॉकडाऊन करा : चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट बनत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार आहे. तशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलीय. त्यावर भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करु, पण आधी राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट … Read more

BREKING NEWS : मुख्यमंत्र्यानी दिला आठ दिवसाच्या लॉकडाऊनचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच आठ दिवसाचा लॉकडाऊन करायचा इशारा दिला. आता कडक निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे. त्यामुळे आठ दिवसानी हळू हळू इतर सुविधा सुरु करू, असं म्हणत … Read more