आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार NDA खासदारांची बैठक; आगामी निवडणुकांचा ठरणार फॉर्मुला

NDA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील NDA खासदारांची बैठक बोलावली आहे. आज ठीक 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदार उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत भाजपकडून … Read more

महाराष्ट्रातील गावे गुजरातने केली हायजॅक; विधीमंडळात उघडकीस आला घुसखोरीचा कारनामा

Gujarat Maharashtra border

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचयातीने महाराष्ट्रातील वेवजी गावात तब्बल दीड किमी इतकी घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. वेवजी गावात घुसखोरी करत गुजरातने विजेचे पोल ठोकून अतिक्रमण करत गावातील रस्त्यांचे डांबरीकरणही सुरू केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर, गुगल मॅपवर देखील वेवजी, गिरगाव, गिमाणीया, संभा आणि आच्छाड गावे देखील गुजरातच्या … Read more

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ कसा घ्याल? कोणकोणती कागदपत्रे लागतील?

Gopinath Munde Farmer Accident Safety Grant Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या “शेतकरी अपघात विमा योजने”मध्ये सुधारणा करून ती सन 2023 -24 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून राबविण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. या योजनेला 19.04. 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढे शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत. … Read more

KCR उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, ‘या’ बड्या नेत्याची भेट घेणार; चर्चाना उधाण

KCR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्रावर आपलं विशेष लक्ष्य ठेवलं आहे. शहरी भागांप्रमाणे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सुद्धा केसीआर यांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र्रातील काही नेत्याना आपल्या गळाला लावण्याचे कामही केसीआर यांच्याकडून सुरु आहे. गेल्या … Read more

अतीवृष्टीच्या काळात कापूस पिकांची अशी घ्या काळजी; तज्ञांनी केले मार्गदर्शन

cotton

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवसात जर राज्यात अतिवृष्टी झाली तर यामुळे कापूस पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक तज्ञांकडून कापूस पिकांची काळजी घेण्याबाबत काही महत्त्वाचे सल्ले देण्यात आले आहेत. याबाबतच आज आपण … Read more

मुंबईतील मुसळधार पावसामुळे ‘हा’ महत्वाचा रस्ता बंद; नागरिकांना खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन

mumbai subway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारपासून राज्यातील मुंबईसह इतर भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २७ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच “नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे” आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत होऊन बसले आहे. तर … Read more

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या, महिलेच्या मागणीची गावभर चर्चा; पण नेमकं कारण काय?

helicopter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी राजा संपूर्ण जगाचा पोशिंदा असल्यामुळे त्याच्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे काम प्रशासनाचे असते. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कित्येक शासकीय योजना राबविल्या जातात. मात्र सरकार  शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे एका शेतकरी महिलेने सरकारकडे लक्षवेधी मागणी केली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे आम्हाला एक हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्या अशी … Read more

Indian Railways : आता मजूूर आणि कामगारांसाठी स्पेशल ट्रेन सेवा; महाराष्ट्रसह ‘या’ राज्यांचा समावेश

Indian Railways

Indian Railways | भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सतत नवनवीन प्रयोग करता दिसत असते. आता देखील रेल्वे विभागाने, मजूर आणि कामगार वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नॉन-एसी, सामान्य श्रेणीच्या गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे. लवरकच मजूर आणि कामगारांसाठी स्पेशल ट्रेन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या विशेष ट्रेन, … Read more

राज्यातील 1 लाख पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्येच्या विचारात; सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर

Farmers Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच, एका करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार मराठवाड्यात १ लाख ५ हजार ७५४ शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याचे प्रमाण रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी १२ टप्प्यात ५ लाख कुटुंबाची सर्वेक्षण मोहीम राबवली होती. … Read more