महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून 700 कोटींची मदत जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना 700 कोटींची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत याबाबत घोषणा केली. संसदेत कृषिमंत्री तोमर यांनी महाराष्ट्रात आलेल्या पुराबद्दल भाष्य केले. ज्यामध्ये … Read more

कोल्हापूर- सांगलीतील पूर अलमट्टी धरणामुळे नव्हे तर…; अजित पवारांनी सांगितले नेमकं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 4 दिवसात राज्यात मुसळधार पावसामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर येथे जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान, अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पूर येत नाही असे म्हणत अजित पवारांनी पूरस्थितीचे नेमकं कारण सांगितले. कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा धोका वाढलाय, … Read more

राष्ट्रवादीकडून पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप केलं जाणार; शरद पवारांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी दरड कोसळून पूरस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूरग्रस्त असलेल्या १६ हजार कुटुंबांना जीवनाश्यक वस्तू पुरवणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  मुंबईत आयोजित पत्रकार … Read more

संकटसमयी विरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये- शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे नुकसान झाले. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या गावात मदत व पुनर्वसनाचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर तळीयेत राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, … Read more

समुद्र किनारपट्टी भागातील 5 जिल्ह्यात संरक्षण भिंत उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला महापुराचा सामना करावा लागला. काही ठिकाणी दरडी कोसळून जिवीतहानी झाली तर काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. याच पार्श्वभूमीवर इथून पुढे अशा घटना होऊ नये म्हणून ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय ठाकरे सरकार घेणार … Read more

पूरग्रस्तांना दोन दिवसात आर्थिक मदतीची घोषणा होणार – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पावसामुळे महापूर आला. अनेक ठिकाणी लोकांचे पुनर्वसन करण्यात आले.काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली. या सर्व घटनेनंतर राज्य सरकार सर्व पूरग्रस्तांना मदत करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पूरग्रस्तांना दोन दिवसात आर्थिक मदतीची घोषणा करण्यात येईल असे अजित पवारांनी सांगितले. ते सांगली येथे … Read more

पुणे- बेंगलोर महामार्ग अखेर 4 दिवसांनी सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अखेर सुरू करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वाढलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4 दिवसांपासून बंद करण्यात आला होता. अखेर परिस्थिती थोड्यापार प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक पूर्वरत करण्यात आली आहे. केवळ आपत्कालीन वाहनांसाठीच महामार्ग सुरु करण्यात आला आहे गेल्या शुक्रवारी रात्री महामार्गावर … Read more

सरकार पूरग्रस्तांना आर्थिक मदत कधी करणार??; उद्धव ठाकरे म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 3-4 दिवसांत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, महाड आणि चिपळूण या कोकण भागात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. चिपळूण मध्ये तर महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. … Read more

ही वेळ राजकारण वा टीका करण्याची नाही- देवेंद्र फडणवीस

fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दरडग्रस्त तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. दरम्यान ही वेळ राजकारण वा टीका करण्याची नाही असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. तळीयेची दुर्घटना अत्यंत भीषण आणि दुर्देवी आहे. या घटनेचं राजकारण करण्याची … Read more

आता कुठे मुख्यमंत्र्यांचा घरातून डिस्चार्ज झालाय; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आता कुठे घरातून डिस्चार्ज झालाय.. आता फिरत आहेत असा टोला राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. ही घटना घडल्यानंतर राज्य … Read more