1 जून नंतर लॉकडाऊन वाढणार का; मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या काही दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन मुळे थोड्या प्रमाणात फरक पडला असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. त्यामुळे आता लॉकडाउन मध्ये शिशीलता येणार का असा प्रश्न सर्वाना पडला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, … Read more

महाराष्ट्रात लॉकडाउन अजून वाढणार का?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले असून त्याचच यश म्हणून राज्यात गेल्या 2-3 दिवसापासून रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट दिसून आली. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाउन होणार की थोड्या प्रमाणात शिथिलता मिळणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहील आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. … Read more

राज्यातील लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला ; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. त्याप्रमाणे ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. हा अहवाल … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढणार का?? राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना काही केल्या आटोक्यात येत नसुन दररोज कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन केलं असून तरीही कोरोनाचा आलेख कमी होत नाही. राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस … Read more

मुख्यमंत्रीजी सामान्यांनी कसे जगायचे सांगा ? भाजपचा सवाल

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन ची घोषणा केली असून त्यादृष्टीने सरकारने काही गरीब वर्गांना आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. परंतु हे पॅकेज त्या वर्गांपर्यंत पोचली नसल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. आणि त्यावरूनच त्यांनी पुन्हा एकदा सरकार वर टीकेची झोड उठवली आहे. केशव उपाध्ये यांनी ट्विट … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार??

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः उद्रेक केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज (30 मे 2021 )उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी … Read more

फक्त लॉकडाऊन घ्या आणि घरी बसा ; राणेंची ठाकरे सरकारवर टीका

Nilesh rane and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 1 मेला संपणारा हा लॉकडाउन असाच पुढे सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. मदत नाही, नियोजन नाही, आरोग्य सेवा नाही … Read more

जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई- पास मिळवायचाय ? अशा प्रकारे करा मिळवा ई- पास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान आंतरराज्यात प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना ई-पास कसा काढायचा याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. ई-पास कसा काढायचा? ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर … Read more

2 तासात उरकावं लागणार शुभमंगल सावधान! नियम मोडले तर 50 हजार दंड? जाणुन घ्या काय आहेत लग्नसंमारंभासाठीचे नवे निर्बंध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अखेर ब्रेक द चेनच्या अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावली अंतर्गत सरकारने कडक नियम लागू केले असून राज्याच्या मुख्य सचिवांकडून त्याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार सरकारी, खासगी कार्यालये, सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतूक यासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे … Read more

अजित पवार तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या – निलेश राणे

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढला असून पुणे शहरात देखील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची वाढती संख्या पाहता पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना मागच्यासारखा कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. अजित … Read more