ST महामंडळाने 18 टक्के भाडेवाढ करण्याचा केला प्रस्ताव; नवे सरकार काय निर्णय घेणार?

ST Corporation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि भरघोस मतांनी यावर्षी महायुती विजयी झालेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबर रोजी राज्याचा मुख्यमंत्रीचा शपथ विधी पूर्ण होणार आहे. हा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. तसेच महायुतीयोल मंत्री पदांची देखील घोषणा केली जाणार आहे. निवडणुका पार पडण्याआधी महायुती सरकारने नागरिकांना अनेक आश्वासने … Read more

इतर देशातील मुख्यमंत्र्यापेक्षा एकनाथ शिंदे बाळगतात ‘ही’ शस्त्रे; सर्वात महागड्या बंदुका अन्…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कार्यरत असलेल्या सरकारमधील मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष दिले जाते. एखादा दौरा जरी असला तरी पोलिसांचा खडा पहारा दिला जातो. मात्र, काहीवेळा अचानक हल्ला झाला तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वसंरक्षणाखातर स्वतःजवळ एखादे शस्त्रे बाळगणं योग्यतेचे ठरेल. इतर राज्यातील मुख्यमंत्र्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील शस्त्रे बाळगतात. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार … Read more

2 राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र काय करणार? सीमावादावर भाजपने हात झटकले?

modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा जोरदार गाजला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका मांडली. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मात्र 2 राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र काय करणार … Read more

हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे, असे निकाल देताना न्यायालयाने सांगितले आहे. यावेळी हिजाबबाबत निकाल देताना न्यायालयाने म्हंटले आहे कि, शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा … Read more

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशी आयोगासमोर शरद पवार राहणार हजर

sharad pawar saheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवण्यात आलेला असून त्यांच्याकडून चौकशीचे कामकाज सुरू आहे. दरम्यान, येत्या 23 आणि 24 फेब्रुवारीला आयोगाकडून साक्ष नोंदवण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे आयोगासमोर हजेर राहणार आहेत. तत्पूर्वी 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे कामकाज … Read more

खाद्य तेलच्या भावात पाच रुपयांनी घट

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलसोबत खाद्यतेलाचे भाव भरपूर वाढले होते. आता सोमवार पासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता खाद्य तेलाच्या किमतीत प्रति लिटर पाच रुपये घट होणार आहे. शेंगदाणा, करडई, सरकी, रिफाईंड तेल, सोयाबीन, सूर्यफूल, पाम, वनस्पती तूप, मोहरीच्या तेलाच्या किमती आता कमी होणार आहे. यावर्षी भुईमुगाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. परंतु कोरोना … Read more

स्वतःचे आमदार फूटू नयेत म्हणून भाजपाकडून ऑपरेशन लोटसच्या अफवा : नवाब मलिक

मुंबई | काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले काही आमदार आहेत, त्यांना थांबविण्यासाठी व आपल्याकडिल आमदार फूटू नयेत. यासाठी भाजपा ऑपरेशन लोटसच्या अफवा पसरवत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व अलसंख्याक नवाब मलिक यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे सर्वाेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी आजारपणानंतर सदिच्छा भेट दिली. काल त्यांनी केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले तर … Read more

दोनशेवर रूग्णांना दिलासा ः युवक काँग्रेसची हेल्पलाईन ठरतेय कोरोना रुग्णांसाठी संजीवनी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या महामारीने सगळीकडे जनता हैराण झाली आहे. मागील पूर्ण वर्ष कोरोनाशी लढा दिल्यानंतर यावर्षी पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक संकटात जनतेसाठी धावून जाणारी युवक काँग्रेस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा मुकाबला करताना मैदानात दिसत आहे. काँग्रेसचा हा सेवाभाव युवक काँग्रेस संघटन पातळीवर राबविताना दिसत आहे. सातारा … Read more

ताैक्ते चक्रीवादळाचा पहिला बळी, हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  रायगड जिल्ह्यातील उरण येथे ताैक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्यातील पहिला बळी गेला आहे. उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रत्नागिरीत चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खाब कोसळले आहेत. विद्युत मंडळाच्या … Read more

तौक्ते चक्रीवादळ ः मुंबईत अनेक भागात वीजपुरवठा खंडित तर कोकणात 104 गावांना सतर्कतेचा इशारा

Chakrivadal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळादरम्यान वाहणारे वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता मुंबईत वर्तविण्यात आली आहे. त्यांचा परिणाम काही भागात जाणवू लागला आहे, मुलुंडमध्ये काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे. मुंबई बरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वादळी वाऱ्यांचा परिणाम पहाटे 2 … Read more