..अन्यथा गृहमंत्री शहांनी ममता दीदींची माफी मागावी- तृणमूल काँग्रेस

कोलकाता । गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून, स्थलांतरीत मुजरांना आपल्या घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य प्राप्त होत नसल्याची तक्रार केली होती, यावर तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आलं. अमित शहांनी केलेले खोटे आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी, असा तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा पलटवार केला आहे. तृणमूलचे … Read more

ऐकावं ते नवलंच! महिला खासदाराने दिला मुलीला जन्म, नाव ठेवले ‘कोरोना’

कोलकाता । देशात कोरोनाचं संकट वाढत आहे. लॉकडाऊनमुळं सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालं आहे. घराबाहेर पडण्यासाठी लोकांना मनाई आहे. भारतात रोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. संपूर्ण देशात भय आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. अशा काळात अनेक रंजक आणि आश्चर्यकारक वार्ता ऐकायला मिळत आहेत. अशीच एक वार्ता पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या एका महिला … Read more

रस्त्यांवर उतरुन जनजागृती करणाऱ्या ममता बॅनर्जी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा खरा आकडा का लपवतात??

सरकारमधील लोकांना त्यांच्या चुकांसाठी पाठीशी घालणे हे काम ममता बनर्जींकडून होत असून सद्यस्थितीत ते धोकादायक आहे.

..जेव्हा ममता आणि शहा जेवणाच्या टेबलवर येतात आमने-सामने; फोटो व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशाच्या भुवनेश्वर येथे एकत्र जेवण केल्याचे छायाचित्र समोर आलं आहे. या छायाचित्रात त्यांच्यासोबत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान सुद्धा जेवताना दिसत आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार या सर्व नेत्यांनी पटनाईक यांच्या निवासस्थानी जेवण केले. … Read more

लांब पांढर्‍या दाढीतील ओमर अब्दुल्लाचा फोटो झाला व्हायरल; ममता बॅनर्जी म्हणाल्या – मी त्यांना ओळखू शकले नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांचा एक फोटो शेअर केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम मोदी सरकारने रद्द केल्यापासून उमर अब्दुल्ला नजरकैदेत आहेत.

विरोधी पक्षांच्या बैठकीला ममता, मायावती गैरहजर, विरोधकांच्या एकीचे तीनतेरा

काँग्रेसने पुढाकार घेऊन नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी जनमत बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असताना ममता आणि मायावती मात्र त्यासाठी अनुकूल दिसत नाहीत.

सीएए कायद्याच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; चर्चांना उधाण

कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या १५० व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान कोलकाता पोहचले आहेत. त्यामुळं राजशिष्टाचार म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली आहे.

आर्थिक संकटावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच चांद्रयान मिशन- ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था | विक्रम लँडर चांद्रभूमीवर उतरण्यास अवघे काही तास बाकी असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी चांद्रयान-२ मोहिमेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यावरून लक्ष हटविण्यासाठी चांद्रयान-२ मोहिमेचा वापर केला जात आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.एका कार्यक्रमात भाषण करताना ममता बॅनर्जी यांनी … Read more