Miyazaki Mango | ‘या’ आंब्याची जगभर चर्चा ! 1 किलो आंब्याची किंमत तब्बल 3.50 लाख रुपये

Miyazaki Mango

Miyazaki Mango | बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंबे उपलब्ध असतात. सध्या अनेक आंब्याच्या जाती आहेत. परंतु एका आंब्याच्या जातीची जरा जास्त चर्चा चालू आहे. सध्या उत्तर प्रदेशातील एका शेतकरी संदीप चौधरी यांनी त्यांच्या शेतात आंब्याची दोन झाडे लावलेली आहेत. आणि त्या दोन झाडांची सर्वत्र चर्चा होत आहे त्यांनी आंब्याची झाडे लावलेली आहेत. त्यांनी मीयाझाकी (Miyazaki Mango) … Read more

Viral Video : अवघ्या काही सेकंदात हिरवागार आंबा झाला पिवळा ; व्हायरल झाली पिकवण्याची पद्धत

viral video

Viral Video : वर्षातून एकदा येणाऱ्या आंब्यांच्या सिझनची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. गोड रसाळ आंब्यांची बाजारात रेलचेल आहे. आता हा आंब्यांचा यावर्षीचा सिझन शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आंबे स्वस्त देखील झाले आहेत. शिवाय आंबे खरेदीची लगबगही बाजारात दिसत आहे. आंबा तयार झाल्यानंतर नैसर्गिक रित्या पूर्ण पिकण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र सोशल … Read more

Hapus Mango : हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून कसा ऑर्डर करायचा?

Hapus Mango Online Order

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हापूस आंबा हि प्रत्येकाच्या अतिशय आवडीची गोष्ट असते. उन्हाळा आला कि कधी एकदा आपण हापूस आंबा खातोय असं प्रत्येकाला वाटत असते. परंतु अलीकडे बाजारात हापूस आंब्याच्या नावाने अनेकवेळा ग्राहकांची फसवणूक केली जाते. मात्र आता हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून ऑर्डर करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. २ लाख शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या हॅलो … Read more

Benefits Of Aamras : उन्हाळ्यात आमरस पिताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; कोणताच त्रास होणार नाही

Benefits Of Aamras

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Aamras) उन्हाळा सुरु झाला की आंबा खाण्याचे मजेशीर दिवस सुरु होतात. वर्षातून एकदा येणारा आंबा मनसोक्त खाल्ल्याशिवाय उन्हाळ्याची मजा येत नाही. आंबा ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जातो उगीच का काय? आंबा हे असे फळ आहे जे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे आवडते आहे. असं म्हणतात मौसमी फळांचे सेवन कायम … Read more

मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाणं योग्य की अयोग्य?? खाण्यापूर्वी जाणून घ्याच

Sugar People mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचा सीजन असून उन्हाळा म्हंटल कि आंबा हा आलाच… फळांचा राजा म्हंटल जाणारा आंबा खाणे कोणाला आवडत नाही?? जवळपास प्रत्येकालाच आंबा आवडतो… आंबा खायला खूप रसदार असल्याने उन्हाळ्यात आपण आंब्याची वाट आतुरतेनं पाहत असतो. परंतु मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आंबा खाणं योग्य आहे का? त्याचे शरीरावर काय परिणाम होतील हे तुम्ही … Read more