मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी; ‘वंचित’ची मविआकडे मागणी

Ambedkar and jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. यात जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या वारंवार बैठका पार पडताना दिसत आहेत. बुधवारी देखील महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने, मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे … Read more

जरांगेंशी आम्हाला काही देणं घेण नाही पण.., मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

Eknath Shinde Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ पाहायला मिळत आहे. मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी विरोधकांच्या मागणीवरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याच मुद्द्यावरून बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार … Read more

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी होणार

Manoj jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) विधानांमागे नेमका कोणाचा हात आहे? हे तपासण्यासाठी एसआयटी चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यांनी केलेल्या या मागणीनंतरच जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी व्हावी, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले … Read more

अखेर! मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे; तर दुसरीकडे रास्ता रोकोमुळे गुन्हाही दाखल

Manoj Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तब्बल सतरा दिवसानंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. आता जरांगे पाटील डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मात्र त्यांनी ‘उद्यापासून राज्यात धरणे आणि साखळी उपोषण करा” असे आवाहन मराठा बांधवांना केले आहे. गेल्या 17 … Read more

मराठा आंदोलन पुन्हा पेटलं!! जालन्यात बस जाळल्याची घटना, 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

Maratha Aandolan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) पुन्हा एकदा पेटलेले दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्यानंतर जालना-घनसावंगी तालुक्याच्या तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. … Read more

फडणवीस, घाल मला गोळ्या… म्हणत जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना; राज्यात वातावरण तापलं

Manoj Jarange Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरवली सराटी येथे आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज निर्णायक बैठक घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी घ्यायचा आहे. ठीक आहे, मी आजच … Read more

मला सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव होता; जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी समाजाला संबोधित करताना त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा इंकॉउंटर करणे किंवा माझ्या सलाईन मधून विष देऊन मला संपवणे हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) … Read more

24 तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट करा!! उच्च न्यायालयाची मनोज जरांगेंना नोटीस

manoj jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले असले तरी दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आता त्यांनी उद्यापासून रास्ता रोकोची हाक दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात नवा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) एक … Read more

जरांगेंच्या मागे पवारांचा हात; कोणी केला खळबळजनक आरोप?

Manoj Jarange Patil Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १०% आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आल्यांनतर सुद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणावर ठाम आहेत. मात्र मराठा आंदोलनात फूट पडली असल्याचे दिसत आहे. कारण काल मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि किर्तनकार असलेले अजय महाराज बरासकर यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केल्यानंतर … Read more

24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj jarange - eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात दहा टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारकडून सगेसोयरे या कायद्यासंदर्भात कोणत्याही अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. आज जरांगे पाटील यांनी 24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको … Read more