मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून त्याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मराठा समाजाची भावना जाणून घेत आहेत. तसेच राजकीय नेत्यांच्या गाठी घेऊन मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता ते … Read more

मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही ; राणेंचा संभाजीराजेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी व्यक्त केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी आता थेट संभाजी राजेंवर निशाणा साधला. राजे मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका असे निलेश राणे यांनी म्हंटल. ‘संभाजीराजेंच्या मनात … Read more

भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत – चंद्रकांत पाटील

chandrakant patil sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजी राजे आक्रमक झाले असून मराठा आरक्षणासाठी तेच सर्वाधिक पुढाकार घेत आहेत. मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी संभाजीराजे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून भाजप सोबतची त्यांची नाळ तुटू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली पण संभाजी छत्रपतींना मोदींनी भेट … Read more

फक्त 10 मिनिटांत सकारात्मक चर्चा कशी होऊ शकते; मेटेंचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिल्यानंतर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी संभाजीराजे- पवार भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केवळ 10 मिनिटात चर्चा कशी होऊ शकते असा सवाल केला आहे. … Read more

संभाजीराजे घेणार प्रकाश आंबेडकरांची भेट; मराठा आरक्षणावर होणार चर्चा

prakash ambedkar sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं. याच मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. दरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे हे सातत्याने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत असून राज्यभर दौरा करत आहेत. आता ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची … Read more

मराठा आरक्षणावर शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा; संभाजीराजेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. संभाजीराजे हे मराठा आरक्षणासाठी नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी थेट शरद पवारांशी चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे. … Read more

मराठा आरक्षण : छत्रपती संभाजीराजे घेणार शरद पवारांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण गरम झालं आहे. राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी खासदर … Read more

मराठा आरक्षणाप्रती तुमच्या दुर्लक्षपणाचा बुरखा महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू; दरेकरांचा सचिन सावंत यांच्यावर पलटवार

sachin sawant darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणावरून भाजपची पोलखोल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सचिन सावंत यांचा समाचार घेतला आहे. ज्यांच्यासाठी बाजू मांडताय त्यांची आता … Read more

आता मूक मोर्चा नव्हे तर बोलका मोर्चा काढणार; मेंटेचा इशारा

vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असताना आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तसेच हा मूक मोर्चा नसून बोलका मोर्चा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाचा इशारा दिला. … Read more

….म्हणून पंतप्रधान मोदी संभाजीराजेंना भेटले नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैली होत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल 4 वेळा पत्र लिहून देखील त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more