महाराजसाहेब मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये; मिटकरी गरजले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपला आक्रमकपणा दाखवून दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मोदींना तब्बल 4 वेळा पत्र लिहून देखील मोदींनी भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. यानंतर मराठा … Read more

मराठा समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजी महाराज आडवा येईल ; संभाजीराजेंचा इशारा

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असून आपली जबाबदारी झटकत आहेत. कोण म्हणतंय राज्याची जबाबदारी आहे तर कोण म्हणतंय ही केंद्राची जबाबदारी आहे परंतु मराठा समाजाला याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. तुम्ही फक्त मार्ग सांगा हीच मराठा समाजाची मागणी आहे असे म्हणत मराठा समाजाची दिशाभूल … Read more

हे पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं; सदाभाऊंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. हे पांढऱ्या पायाचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालं असा घणाघात सदाभाऊंनी केला. … Read more

सर्वच गोष्टी जर केंद्राने करायच्या तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? – देवेंद्र फडणवीस

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सर्वच गोष्टी जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आपली असफलता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी … Read more

अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे; चंद्रकांत पाटलांनी दिला दम

ashok chavan chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. यातच मराठा आरक्षणातील चंद्रकांत पाटील यांना काय कळत असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्यतर देत अशोक चव्हाण … Read more

मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना? सरकारी हालचालींना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड अहवाल फेटाळल्यामुळे सरकार नव्याने मागासवर्गीय आयोगाची स्थापना करणार असल्याची शक्यता आहे. हा आयोग नव्यामने अहवाल तयार करुन तो राष्ट्रपतींकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर मराठा समाजाला माध्यमातून आरक्षण दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. … Read more

मी 96 कुळी मराठाच; शशिकांत शिंदेंचं चोख प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक झाल्यानंतर नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आमनेसामने आले आहेत. नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधत शिंदे हे नक्की मराठा आहेत का असा सवाल केला होता. त्यावर आता शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले … Read more

शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत ते फडणवीसांनी दिलं – भाजप

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणाची मागणी 1985 पासून केली जात आहे. तेव्हापासून … Read more

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊ – अजित पवार

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं असतानाच मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं सांगत वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अजित … Read more

लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा; उदयनराजे आक्रमक

udayanraje 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. त्यातच आता साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे यांनी लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेशच मराठा बांधवांना दिले आहेत. कोणत्याही पक्षाचे का … Read more