गृहमंत्र्यांचा तातडीनं राजीनामा द्यावा.., सुप्रिया सुळेंची थेट मागणी

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा” अशी मागणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे. तर, राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे … Read more

परिवहन महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय! बीड आणि लातूरला जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लातूर, बीड भागातील वातावरण तापले आहे. या भागात मराठा आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. त्यामुळे पुणे परिवहन मंडळांकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने पुण्यातील शिवाजीनगर आगारातून बीडला जाणाऱ्या 9 आणि लातूरला जाणाऱ्या 9 अशा दिवसभरातील एकूण 18 फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे … Read more

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या! सरकारच्या निर्णयावर जरांगे पाटलांची ठाम भूमिका

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन, “उद्यापासून राज्यांतील ज्या मराठ्यांच्या जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल” अशी घोषणा केली होती. त्यावर आता उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, असे जरांगे पाटलांकडून सांगण्यात आले आहे. जर … Read more

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची सर्वात मोठी घोषणा

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्यापासून राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करणार आहे. याबाबतची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच, “मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने जी समिती नेमली होती, त्या समितीकडून पहिला अहवाल सादर करण्यात आला आहे. शिंदे कमिटीत … Read more

लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन हेमंत पाटील राजीनामा देणार? राजकिय वर्तुळात मोठ्या घडामोडी

Hemanat Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा देण्यासाठी आज हेमंत पाटील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भेट यांची घेणार आहेत. त्यामुळे आज राजकिय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा समाजाला … Read more

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या ‘या’ खासदाराचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मुद्द्याने अक्षरशः रान उठवले आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून अजूनही ठोस असा पर्याय मराठा आरक्षणावर निघालेला नाही. त्यातच मराठा समाज राजकीय नेत्यांबाबत आक्रमक झाला असुन अनेक गावांत नेत्याना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणासह माजी सरपंचाने केली आत्महत्या

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करत लातूर जिल्हयातील महेश कदम या तरुणाने आणि आळंदी येथील व्यंकट नरसिंग ढोपरे माजी सरपंचाने आत्महत्या केली आहे. “दुष्काळ जगू देत नाही आणिआरक्षण शिकू देत नाही,” असे म्हणत आज 26 वर्षीय महेशने आपले आयुष्य संपवले आहे. तर, 65 वर्षीय व्यंकट नरसिंग ढोपरे यांनी इंद्रायणी नदीत उडी मारून मराठा … Read more

मराठा आंदोलन अजित पवारांवर पडलं भारी! अखेर बारामती दौरा करावा लागला रद्द

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. यामुळे राजकिय पुढाऱ्यांचे गावात जाणे देखील मुश्किल होऊन बसले आहे. याचा सामना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील करावा लागला आहे. आज अजित पवार हे माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजेसाठी बारामतीला जाणार होते. मात्र माळेगावात पुढाऱ्यांना गावबंदी केल्यामुळे अजित पवारांना बारामतीचा दौरा रद्द करावा लागला आहे. … Read more

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

man suicide for maratha aarakshan

हिंगोली प्रतिनिधी : रमाकांत पोले सध्या संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. त्यातच आता हिंगोली जिल्हयातील शेवाळा शिवारात एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गुरुवार दि.२६ ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. … Read more

ग्रामस्थांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे!

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक दिवस अन्नत्याग करणार असल्याची घोषणा केली होती. अखेर गुरूवारी त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. पारोडी फाटा येथील स्थानिकांनी रोहित पवारांना जेवणासाठी आग्रह केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे … Read more