ग्रामस्थांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे!

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक दिवस अन्नत्याग करणार असल्याची घोषणा केली होती. अखेर गुरूवारी त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. पारोडी फाटा येथील स्थानिकांनी रोहित पवारांना जेवणासाठी आग्रह केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे … Read more

‘जरांगे पाटलांना तातडीनं अटक करा, नाही तर मी…; सदावर्तेंचा गंभीर इशारा

sadavarte and jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्याचबरोबर, मनोज जरांगे पाटील यांना तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, जरांगे पाटलांनी सदावर्ते यांनी केलेले सर्व … Read more

Maratha Aarakshan : सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली! जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण सुरू

maratha arakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. मात्र आज ही मुदत संपली आहे. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. तसेच, राज्यात आज साखळी उपोषणालाहि सुरुवात होणार आहे. आज 11 वाजता पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनोज जरांगे … Read more

पुण्यात शरद पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; मराठा कार्यकर्त्यांकडून पवार गो बॅकचे नारे

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. ‘शरद पवार गो बॅक’ अशा आशयाचे पोस्टर दाखवत कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या गाड्या अडवल्या गेल्या. तसेच, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही वेळासाठी परिसरात गोंधळ उडाला होता. मात्र, यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले … Read more

धक्कादायक! फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे मराठा विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच परभणी जिल्हयातील जिंतुर तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील एका मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने शैक्षणिक फी भरू न शकल्यामुळे आत्महत्या केली आहे. परमेश्वर चितरे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता अकरावीत शिकत होता. परमेश्वरच्या कुटुंबाकडे त्याची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे … Read more

मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुनील कावळे (वय 45) असे या तरुणाचे नाव असून त्याने मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. फक्त मराठा आरक्षणाच्या … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या जातनोंदींचे होणार सर्वेक्षण; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

OBC problem Meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता याचं सरकारने राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासण्याचा निर्णय घेतला आहे. या जातनोंदींचे राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवाराकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणा अंतर्गत शासकीय सेवेमध्ये अनुसूचित जाती जमातीतील तसेच ओबीसी, मराठा अशा सर्व घटकांमधील किती कर्मचारी … Read more

जरांगेंनी उपोषण सोडत्यावेळी अजित पवार- देवेंद्र फडणवीस का हजर नव्हते? चर्चांना उधाण

Ajit Pawar devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर आज सतराव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपले उपोषण मागे घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या मनोज जरांगे यांनी उपोषण मागे न घेण्याची ठाम भूमिका मांडली होती. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी आंदोलनास्थळी जाऊन त्यांची समजूत काढून उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच यावेळी त्यांनी मराठा … Read more

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं; मुख्यमंत्री शिंदेशी चर्चा यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर  मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. पावणे अकरा वाजता जालन्यात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर स्वतःच्या हाताने एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना पाणी पाजले आहे. यावेळी, आपण उपोषण मागे घेत असल्याचे मनोज … Read more

मुख्यमंत्री शिंदे जरांगे पाटलांच्या भेटीला; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटून उठला आहे. गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आपले उपोषण मागे घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या भेटीनंतर मराठा आरक्षणाच्या … Read more