ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना यंदाचा भावे पुरस्कार

Mohan Agashe

मुंबई | अमित येवले प्रख्यात ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांना रंगभूमीवरचा मानाचा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला. रंगभूमीसाठी दीर्घ काळ योगदान देणाऱ्या गुणवंत कलाकाराला या भावे पदक (पुरस्कार) यांने गौरविले जाते. डॉ. आगाशे यांच्या अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. याशिवाय किल्लारी भूकंपग्रस्तांच्या मानसिक पुनर्वसनासाठीचे त्यांचे काम अभूतपुर्व आहे. येत्या ०५ नोव्हेंबर या रंगभूमीदिनी … Read more