मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड

ravindra berde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठी सिनेसृष्टीतील चमचमता तारा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रवींद्र बेर्डे घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. यात गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयायातून घरी सोडण्यात आले होते. परंतु घरी आणल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अखेर आज … Read more

तेजश्री रमली गणपती बाप्पाच्या गोड आठवणीत, म्हणाली, मी शाळेत असताना बाप्पाकडे..

tejashri pradhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सण आला आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. तर सगळीकडे जल्लोषाचे वातावरण पाहिला मिळत आहे. अशा वातावरणातच मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने गणपती बाप्पासोबतच्या आपल्या खास आठवणी माध्यमांशी बोलताना सांगितल्या आहेत. यावेळी बोलताना तिने, “मी आजही बुद्धीच्या देवताकडे बुद्धी मागते” असे सांगितले आहे. … Read more

शाडूचा गणपती, मोदक, सजावट अन् त्या गोड आठवणी, जुईने सांगितले गणेशोत्सवाचे खास किस्से

Jui Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणपती बाप्पाच्या मुर्त्या बनवणे, गणेश मंडळे उभी करणे, आरास तयार करणे, ढोल पथकांची तयारी अशा कित्येक गोष्टी अगदी उत्साहात केल्या जात आहेत. गणपती हा सर्वांचा आवडता देव असल्यामुळे त्याच्या आगमनामध्ये गणेश भक्त कोणतीही कमी पडू देत नाहीयेत. मुख्य म्हणजे, अशा उत्सवाच्या वातावरणातच अभिनेत्री … Read more

मला अभिमान वाटतो…, मितालीची आपल्या सासूच्या दुसऱ्या लग्नाविषयी खास पोस्ट

mitali mayekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यांची जोडी सोशल मीडियावर कायमच ॲक्टिव असते. हे दोघे सतत आपले गमतीशीर कधी रोमँटिक तर कधी एकमेकांचे टिंगल उडवतानाचे व्हिडिओ शेअर करत असतात. मात्र सध्या या दोघांनी केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा भाग बनली आहे. नुकतीच मितली … Read more

“राहुल गांधी मूळचे गांधी नसून खान आहेत”, शरद पोंक्षेंचं खळबळजनक वक्तव्य

rahul gandhi, sharad ponkshe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी कलाकार शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेचा भाग बनले आहेत. आता त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात थेट काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नाशिक येथील मालेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना, “राहुल गांधी मूळचे गांधी नसून खान आहेत” असा दावा … Read more

‘पाटलीण’ आहेस रुबाबात नाच, बिनधास्त नाच; किरण मानेंचा गौतमीला फुल्ल सपोर्ट

kiran mane gautami patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गौतमी पाटीलचीच हवा आहे. गौतमीचा कार्यक्रम आणि तुफान गर्दी हे समीकरणच झालय. असा एक दिवस जात नाही की गौतमी चर्चेत येत नाही. मात्र पाटील या आडनावामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. गौतमी पाटीलने आपले ‘पाटील’ हे आडनाव बदलावे नाहीतर महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका एका … Read more

‘आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय…; मराठी अभिनेत्याचा पंतप्रधान मोदींना पहिला टोला

Abhijeet Kelkar Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासांत कापता येणार आहे. यावरून आता टोलेबाजी होऊ लागली आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर … Read more

बिबिशन मंजे रावणाचा बाऊ..; प्रियदर्शन जाधवची भन्नाट पोस्ट पाहून नेटकरी दमले हसून हसून

Priydarshan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल सोशल मीडियावर वायरल फोटो आणि व्हिडीओज प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. कधी एखादा आगळा वेगळा आणि हटके कॅप्शन असलेला फोटो शेअर केला जातो. नाहीतर कधी जगावेगळा कारभार असणारा एखादा व्हिडीओ शेअर केला जातो. जर का ह्या पोस्ट पाहून नेटकरी हसले तर समजून जा तुम्ही फेमस होणारच. असाच एक भन्नाट फोटो मराठी अभिनेता … Read more

महाबळेश्वर- पाचगणीच्या निसर्गसौंदर्यात रमला प्रेक्षकांचा लाडका भाऊ कदम; चाहत्यांना केले हे आवाहन

Bhau Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य जणू हिरवा शालू ओढलेल्या नवंवधूसारखे खुललेले असते. त्यात महाबळेश्वर आणि पाचगणी येथील परिसर म्हणजे निसर्गाची किमयाच. यामुळे ऐन पावसाच्यावेळी हा संपूर्ण परिसर इतका मनोवेधक आणि नजरेचं पारणं फेडणारा असतो कि या निसर्गाची शाल अंगावर घेऊन यातच विरून जावंस वाटत. असच काहीस तुमच्या आमच्या लाडक्या भाऊचंही झालं. काही कामानिमित्त या … Read more

परत माझ्या बाबांसोबत डान्स केलास तर..; अंशुमनच्या लेकीचा अभिनेत्रींना दम, पहा हा गोड व्हिडीओ

Anshuman Vichare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या इंडट्रीमध्ये अनेक स्टारकिड्सचा दंगा आहे. बॉलिवूडमध्ये तर अ आ इ बोलता ना येणाऱ्या स्टारकिड्सचा पण मोठा चाहता वर्ग आहे. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतसुद्धा अनेक स्टार किड्स असेच चर्चेत आहेर्त. त्यातील एक म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अंशुमन विचारेची लाडकी लेक अन्वी. ती सुद्धा बऱ्याचदा तिच्या गोड गोड बालक्रीडांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. … Read more