रिंकू राजगुरूचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट अंदाज; पाहाल तर तुम्हीही व्हाल घायाळ

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सैराट चित्रपटातून आपल्या अलग बोली आणि हटके अंदाजामुळे आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरु प्रत्येक घराघरात पोहचली. रिंकू राजगुरूने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर केले आहे. सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर सतत आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत … Read more

मानसी नाईक आणि प्रदीप खरेराच्या राजा-राणी संसाराला ४ महिने पूर्ण, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

Mansi Naik_Pradeep Kharera

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वाट बघतोय रिक्षावाला फेम मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच काही ना काही पोस्ट करत असते. पण बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्न झाल्यानंतर तर ती सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना जास्तवेळा दिसतेय. पण यावेळी तिची पोस्ट थोडी खास आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा … Read more

राजेश्वरी खरातची फडणवीस मामींना काॅम्पिटिशन; व्हिडिओवर ट्रोलर्सच्या कमेंट्सचा पाऊस

Rajeshwari Kharat_Amruta Fadanvis

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फँड्री या मराठी चित्रपटातील शालू भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ऍक्टिव्ह असते. त्यामुळे ती नेहमीच आपल्या वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी आहे. नुकताच तिने एक घायाळ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेकजण नेहमीप्रमाणेच तिचे भरभरून कौतुक करत आहेत. तर काहीजण तिची चक्क चेष्टा … Read more

मानसी नाईक पुसतेय घरातला पंखा; म्हणून पतीने केले कौतुक तर लोकांनी केले ट्रोल

Mansi Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक हिने ”वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणत अगदी भल्या भल्याना वेड लावले आहे. मानसीचे नुकतेच लग्न झाले असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आता रिक्षावाला नंतर ”ले ले पंगा” म्हणत घरातल्या पंख्याची साफसफाई करतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे. इतकेच नव्हे … Read more

‘ती फुलराणी’ साजरा करतेय ४२ वा वाढदिवस; हॅपी बर्थडे अमृता सुभाष

Amruta Subhash

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष अर्थातच लोक जिला फुलराणीच्या नावाने ओळखतात तिचा आज वाढदिवस आहे. प्रेक्षकांची लाडकी फुलराणी आज ४२ वर्षांची झाली आहे. अमृताचा वाढदिवस १३ मे १९७९ साली झाला. लहानपणीच तिला आई ज्योती सुभाष यांच्याकडून अभिनयाचे बाळकडू मिळाले. अमृताने फक्त मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपली विशेष … Read more

लेकीचे पत्र वाचून शुभांगी गोखले झाल्या भावुक; व्हिडीओ झाला वायरल

Shubhangi Gokhale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असलेल्या मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणावर बंदी आणली आहे. परिणामी बऱ्याच मालिकांचे शूटिंग इतर राज्यात सुरू आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचे शूटिंग सिल्व्हासा येथे सुरू आहे. या मालिकेची … Read more

अभिनेत्री सई ताम्हणकरचे सांगलीकरांना काळजी घेण्याचे आवाहन

Sai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर हिने सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. सईने प्रिय सांगलीकर काळजी घ्या असे आवाहन ट्विट करून केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या ट्विटला रिट्विट केले आहे. सांगली जिल्ह्यात बुधवारी  1 हजार 833 कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत. बुधवारी जिल्ह्यातील सर्वात … Read more

३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले महाराजांचे स्वयंघोषित मावळे, मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दांत टीका केली. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. मात्र या पोस्टमध्ये … Read more

‘फेअर अँड लव्हली’ मधून काढला जाणार फेअर हा शब्द 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘फेअर अँड लव्हली’ या फेअर नेस क्रीमच्या नावातून आता फेअर हा शब्द काढला जाणार आहे. असे सांगत मराठमोळी सोनाली कुलकर्णी यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. आपण आशिया खंडात राहतो तसेच आपल्या मातीशी आणि हवामानाशी नातं सांगणारा आपला रंग आहे. आणि भारतीय वर्ण हा आतंरराष्ट्रीय सिनेमांमध्ये साजरा केला जातो असे म्हणत एचयूएल या … Read more

सई ताम्हणकरचे ट्रेनरसोबतचे ‘ते’ चॅट मेसेज झाले व्हायरल! पहा फोटो

मुंबई | मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या बॉल्ड अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. सध्या कोरोनामुळे फिल्म इंडस्ट्रीसुद्द्धा घरात बसून आहे. यामुळे अनेक कलाकार लॉकडाऊन मुळे घरी बसून बोअर झाले आहेत. अशात आता सई ताम्हाणकरचा तिच्या ट्रेनरसोबतच्या चॅटिंगचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सई लोकडाऊन मुळे आपल्या घरीच आहे. ती मागील काही दिवस झाले घरातच … Read more