आज स्वस्त झाले सोने, नवीन किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानंतर आता शुक्रवारी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. मात्र, चांदीचे दर आजही वाढताना दिसून आले. डॉलरच्या तुलनेत शुक्रवारी रुपया 73.41 वर बंद झाला. डॉलरमधील कमकुवतपणा आणि परकीय निधीची वाढता इनफ्लो यामुळे पिवळ्या धातूची किंमतीत आज घसरण दिसून आली. मुंबईत दोन्ही धातूंची … Read more

1 सप्टेंबरपासून बदलणार ‘या’ गोष्टी, सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 सप्टेंबरपासून सामान्य माणसाच्या आयुष्यात बरेच मोठे बदल घडून येणार आहेत. ज्यानंतर बर्‍याच गोष्टी बदलतील. ज्या गोष्टी बदलणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एलपीजी, होम लोन, ईएमआय, एअरलाइन्स आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश आहे. जे आपल्या खिशावर देखील थेट परिणाम करू शकतात. चला तर मग या सर्व बदलांची संपूर्ण माहिती सांगूया … एलपीजी सिलिंडरच्या … Read more

70 वर्षानंतर लंडनमध्ये दाखल झाले टाटा समूहाचे Vistara, आता दिल्लीहून करणार नॉनस्टॉप उड्डाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जून 1948 मध्ये एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला निघालेल्या 35 लोकांपैकी जेआरडी टाटा हे एक होते. आता जवळपास 72 वर्षांनंतर टाटा समूहाचे आणखी एक विमान विस्तारा मीडियम हॉल लॉन्चसाठी ब्रिटिश राजधानीत दाखल झाले आहे. एअर इंडियाचे 1953 मध्ये राष्ट्रीयकरण झाले. एअर इंडिया म्हणून टाटा ग्रुप एअरलाइन्सने लंडनला पहिले उड्डाण केले. टाटा ग्रुप … Read more

Fact Check-1 सप्टेंबरपासून देशभरात सर्वांचे वीज बिल माफ केले जाईल? सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफीसंदर्भातील कोणतीही बातमी वाचली किंवा ऐकली असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की, आता सरकार वीज बिल माफी योजना 2020 आणत आहे. … Read more

PMJDY अंतर्गत उघडली गेली 40.35 कोटी बँक खाती, याचे फायदे काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पंतप्रधान जन धन योजनेचा सहावा वर्धापन दिन आहे. 2014 मध्ये, ही योजना या दिवशी सुरू करण्यात आली. 6 वर्षांच्या प्रवासामध्ये या योजनेमुळे गरीब, महिला, वृद्ध शेतकरी आणि मजुरांना चांगलाच फायदा झाला आहे. 19 ऑगस्टपर्यंत या योजनेंतर्गत 40.35 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत उघडल्या गेलेल्या बँक खात्यांपैकी 63.6 … Read more

रेशन कार्ड पोर्टेबिलिटी म्हणजे काय ? आपल्याला त्यापासून कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) प्रमाणेच आता रेशनकार्डदेखील पोर्ट करता येते. मोबाइल पोर्टेबिलिटीमध्ये आपला नंबर बदलत नाही तसेच आपण तो देशभर वापरू शकतो. त्याचप्रमाणे, रेशन कार्ड पोर्टेबिलिटीमध्येही आपले रेशन कार्ड बदलणार नाही. याचा अर्थ असा आहे की, जर आपण एका राज्यातून दुसर्‍या राज्यात गेलात तरी आपण आपल्या रेशन कार्डचा वापर करून दुसर्‍या … Read more

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या, आज भारतात सोनं किती स्वस्त होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणानंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. तज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, फेडरल रिझर्व्हच्या सकारात्मक भूमिकेचा परिणाम म्हणजेच महागाईवर नियंत्रण ठेवण्यावर भर आणि रोजगार वाढविणे याचा सराफा बाजारावर परिणाम दिसून आला आहे. मागील सत्रात, यूएस डॉलर निर्देशांक खालच्या पातळीवरुन सावरला, ज्यामुळे सोने आणि … Read more

आता घरमालकाच्या मनमानीपणाला बसणार आळा, लवकरच येणार ‘हा’ नवीन कायदा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकार आता भाडेकरूंसाठी लवकरच मोठी पावले उचलणार आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा म्हणाले की, भाडेकरू घरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. वाणिज्य व उद्योग संघटना असोचॅम यांनी गृहनिर्माण क्षेत्रावर आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना ही माहिती दिली. गृहनिर्माण सचिव म्हणाले की, भाडेकरुंच्या … Read more