रोहित पवारांचा पराभव घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची नवीन रणनीती

कर्जत प्रतिनिधी | शरद पवारांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणुकीला कर्जत जामखेड मतदारसंघातून सामोरे जाणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. या मतदारसंघात त्यांचा विजय सोपा नसणार आहे. कारण या मतदारसंघात त्यांना राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्ये कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे ते नेमके कोणत्या शक्यतेवर विजयी होणार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगणे सध्या कठीण … Read more

या कारणामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला लागू शकतो ब्रेक

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले सध्या भाजपमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी भाजपमध्ये देखील जोरदार तयारी सुरु असल्याचे बोलले जाते आहे. येत्या १ ते ५ सप्टेंबर च्या दरम्यान उदयनराजे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल होतील असे बोलले जाते आहे. उदयनराजे … Read more

अवधूत तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशाला उद्धव ठाकरेंचा ग्रीन सिंग्नल

मुंबई प्रतिनिधी| राष्ट्रवादीचे श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना प्रवेशाबद्दल चर्चा केली आहे. सुनील तटकरे म्हणजे त्यांच्या चुलत्या सोबत त्यांची तेढ निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेटली आणि शिवसेना प्रवेशाचा मनसुबा बोलून दाखवला. त्याला उद्धव ठाकरेंनी दुजोरा … Read more

राणेंना भाजपमध्ये घेतल्यास आम्ही शिवसेनेत जाणार ; भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जर राणेंचा भाजपा प्रवेश झाला, तर कोणता झेंडा हाती घ्यायचा? असा प्रश्न या पदाधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘राणेंना त्यांचा पक्ष भाजपामध्ये विलीन करायचा आहे’ … Read more

तटकरे चुलत्या पुतण्याचा विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेना प्रवेश

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते आणि लोकसभेचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे अवधूत तटकरे रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभा निववडणुकी पूर्वीच हे दोघेही शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अवधूत तटकरे आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याचे देखील बोलले जाते आहे. सुनील तटकरे राष्ट्रवादीला रामराम … Read more

अजित पवारांना पराभूत करण्याचा भाजपचा डाव ; भाजपच्या या नेत्याने घेतली महत्वाची बैठक

मुंबई प्रतिनिधी| १९६७ ते आज तागायत बारामती मतदारसंघात एकाच कुटुंबातील व्यक्ती आमदार राहिला आहे. शरद पवार यांच्या नंतर त्यांचे पुतणे अजित पवार सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा पराभव करणे शक्य नाही असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच एकदा म्हणाले होते. मात्र भाजप पडद्या आडून अजित पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीला पराभूत करण्याचा डाव आखत … Read more

राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिले भाजप प्रवेशाचे संकेत

उस्मानाबाद प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राणाजगजीतसिंह पाटील हे सध्या राष्ट्रवादी मध्ये नाराज असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला दांडी मारून भाजप प्रवेशाचे संकेतच दिले आहे. त्याच झालं असं की राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज उस्मानाबाद शहरात दाखल झाली. या यात्रेच्या स्वागताला राणाजगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित … Read more

उद्धव ठाकरेंनी केले युतीबाबत मोठे विधान

मुंबई प्रतिनिधी | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप युतीतील जागावाटपाचा जुना फॉम्युला बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्याविषयी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘जागावाटपाचा फॉम्युला मी, मुख्यमंत्री आणि अमित शहा असे तिघेजण मिळवून ठरवू’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी शरद पवारांबद्दल केले हे विधान बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे … Read more

धनंजय महाडिकांचं पण ठरलं ! या दिवशी करणार भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये जाणार असणाऱ्या शक्यतेला आता मूर्त रूप मिळत असल्याचे दिसते आहे. कारण त्यांनी गुप्तपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून येत्या ३१ ऑगस्ट रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असे देखील सूत्रांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी … Read more