राज्यातील किमान तापमानात मोठी घट; पुणे 10.7° c तर गडचिरोली 10°c वर

मुंबई | पुणे १०.७ अंश सेल्सिअस, गोंदिया, गडचिरोली १० अंश सेल्सिअस पुणे : उत्तरेकडील वार्‍याचा जोर वाढल्याने राज्यात पुन्हा थंडीची चाहुल लागली आहे. पुण्यासह राज्यातील बहुताश शहरातील किमान तापमानात घट झाली आहे. पुणे येथे आज सकाळी १०.७ अंश सेल्सिअस तर, पाषाण येथे १२, लोहगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर … Read more

सहकार अधिकारी लाचेच्या सापळ्यात अडकला; 20 हजाराची लाच घेतांना पकडले

औरंगाबाद प्रतिनिधी |  संस्थेविरुध्द तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने त्या संस्थेचा सकारात्मक अहवाल देण्यासह प्रशासक न नेमण्यासाठी वीस हजाराची लाच स्विकारणा-या सहकार अधिका-याला मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अ‍ॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. वाल्मिक माधव काळे असे सहकार अधिका-याचे नाव आहे. मत्स्य व दुग्ध कार्यालयात सहकार अधिकारी म्हणून वाल्मिक काळे कार्यरत आहे. एका संस्थेविरुध्द सहकार अधिकारी काळेकडे तक्रारी … Read more

तुला कापू का? कोंबडी म्हणते नको नको.. पहा मजेशीर व्हिडीओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे गेल्या काही महिन्यापासून बर्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का? असं म्हणताच ही कोंबडी मात्र नको नको म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे. राज्यात मराठवाडा, … Read more

असा बनवा गोभी मुसल्लम; जाणुन घ्या रेसिपी

Hello रेसिपी | गोभी मस्सलमची सोपी पद्धत आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठीची पाककृती आणि लागणारे साहित्य खाली दिले आहे. लागणारे जिन्नस: अख्खा फ्लॉवर चटणी साठी कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण पंढरपुरी डाळ्याची मिक्सरमधून अगदी बारीक केलेली पूड ग्रेव्हीसाठी तेल / तूप / बटर यापैकी काहीही कितीही मोहरी जिरे बडीशेप आले किस लसूण किस बारीक … Read more

LPG Gas Cylinder Price: LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला, नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 4 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडर (LPG Gas) च्या किंमतीत वाढ केली आहे. आजपासून तुम्हाला घरगुती एलपीजीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक सिलेंडर्सच्या किंमतीत 6 रुपयांनी कपात केली आहे. … Read more

लष्करासमोर उठाव करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता: म्यानमारचे लष्करप्रुख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्यानमारच्या लष्कराने उठाव करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. लष्कराने म्यानमारच्या अनेक मोठ्या नेत्यांना ताब्यात घेतले आहे. काहींना त्यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये नजरकैद करून ठेवले आहे. हे एक नियोजित बंड असल्याचे अनेक देश बोलत आहेत. दरम्यान, म्यानमारचे लष्करप्रमुख या विषयावर बोलते झाले आहेत. त्यांनी लष्करी उठाव करण्यामागील कारण सांगितले आहे. म्यानमार खूप … Read more

UAE मध्ये जाण्याचा प्लॅन करताय सावधान ! सौदी अरेबियाने दिली 20 देशांच्या हवाई वाहतुकीला स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सौदी अरेबियाने भरतासह 20 देशातील हवाई वाहतूक स्थगित केली आहे. या बंदीनंतर सौदी अरेबियामध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांचे नातेवाईक, डॉक्टर व फक्त सौदी अरेबियाचे नागरिकच सौदी अरेबियामध्ये प्रवेश करू शकतील. 3 फेब्रुवारीपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. सौदी अरेबियाने देशातील करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन हवाई वाहतूक स्थगितीचा … Read more

सलग दुसर्‍या महिन्यात निर्यातीत झाली वाढ, व्यापार तूट कमी होऊन 14.75 अब्ज डॉलर्सवर गेली

नवी दिल्ली । जानेवारी 2021 मध्ये देशाची निर्यात (Exports) 5.37 टक्क्यांनी वाढून 27.24 अब्ज डॉलरवर गेली. यात प्रामुख्याने फार्मास्युटिकल्स (Pharmaceuticals) आणि अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रांचे योगदान होते. सोमवारी वाणिज्य मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. डिसेंबर 2020 मध्ये देशाच्या वस्तू निर्यातीत 0.14 टक्के वाढ नोंदली गेली. व्यापार तूट कमी आकडेवारीनुसार या कालावधीत आयात दोन टक्क्यांनी … Read more

सेवा क्षेत्रात तेजी, व्यवसायासाठी सकारात्मक वातावरण

नवी दिल्ली । देशातील सेवा क्षेत्र (Service sector) कोरोनाव्हायरसपासून बरे होण्यास सुरवात झाली आहे. देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे जानेवारीतही सेवा क्षेत्राच्या कामकाजात वाढ झाली. सेवा क्षेत्रातील कामांमध्ये वाढ झाली असा हा सलग चौथा महिना आहे. मासिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे. आयएचएस मार्केटच्या मासिक सर्वेक्षणानुसार जानेवारीत इंडिया सर्व्हिस बिझिनेस अ‍ॅक्टिव्हिटी इंडेक्स 52.8 वर पोहोचला. डिसेंबरमध्ये तो 52.3 … Read more

बांधकामांची कामे चुकल्यास लावण्यात येईल 10 कोटींचा दंड, NHAI ची ही पॉलिसी नक्की काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रस्ता तयार झाल्यानंतर लगेचच त्यावर खड्डे पडणे, उड्डाणपूल किंवा पूल कोणत्याही आपत्तीशिवाय कोसळणे, बांधकामात क्रॅक जाणे, अशा मोठ्या गडबडींना रोखण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, National Highways Authority of India (NHAI, एनएचएआय) यांनी कठोर धोरण आखले आहे. त्याअंतर्गत चूक करणाऱ्यांना दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर संबंधित फर्म किंवा … Read more