कोंबडीचा दर झाला आहे 20 रुपये प्रति किलो, विक्री झाली नाही तर फ्री मध्ये देण्याची येऊ शकेल वेळ

नवी दिल्ली । दोन खास जातीचे चिकन 20 ते 25 रुपये प्रति किलो दराने खाली आले आहेत. पोल्ट्री (Poultry) फार्मचे मालक कोणत्याही परिस्थितीत ते विकू इच्छित आहेत. जर 20 रुपये दराने देखील विकले गेले नाहीत तर त्याचे दर आणखी कमी केले जातील. एवढेच नाही तर त्यांची फ्री मध्ये देखील डिलिव्हरी केली जाऊ शकते. पोल्ट्री फार्म … Read more

Infosys Q3 results: इन्फोसिसने जाहीर केला तिमाही निकाल, निव्वळ नफा 16.6 टक्क्यांनी वाढून पोहोचला 5,197 कोटींवर

नवी दिल्ली । देशातील दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी आणि 5 लाख कोटींच्या मार्केट कॅप क्लबमध्ये समाविष्ट असलेल्या इन्फोसिसने आपला तिसर्‍या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीने यावेळी अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले. तिसर्‍या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा 16.6 टक्क्यांनी वाढून 5,197 कोटी रुपये झाला आणि महसूल 12.3 टक्क्यांनी वाढून 25,927 कोटी रुपये झाला. 2019-20 च्या तिसर्‍या … Read more

सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळासाठी बनली आधार, फ्री मध्ये करा नोंदणी, दरवर्षी मिळतील 36000 रुपये

PM Kisan

नवी दिल्ली । केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना चालवित आहे. ज्याचा लाखो शेतकर्‍यांना थेट फायदा होत आहे. यापैकीच एक योजना म्हणजे सरकारची पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Maan Dhan Scheme). या योजनेंतर्गत शासकीय नोकरी करणाऱ्या लोकांप्रमाणेच तसा शेतकऱ्यांनाही दरमहा पेन्शन मिळते. पंतप्रधान किसानधन योजनेंतर्गत वयाच्या 60 व्या वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे. 18 ते … Read more

SpiceJet कडून जबरदस्त ऑफरः आता फक्त 899 रुपयांमध्ये करा विमानाने प्रवास, ‘या’ स्पेशल ऑफरचा लाभ घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या आजारामुळे देशी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी SpiceJet ने एक स्पेशल ‘Book Befikar Sale’ आणला आहे. या सेल अंतर्गत घरगुती प्रवासाचे भाडे 899 रुपयांपासून सुरू होत आहे. आजपासून (13 जानेवारी) पासून यासाठीचे तिकिट बुकिंग सुरू झाले आहे, जे 17 जानेवारी 2021 रोजी … Read more

साडेपाच हजार कोंबड्या मारण्याचे काम सुरु; बर्डफ्लू चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी परभणी जिल्हाप्रशासनाचा निर्णय

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने जिल्हातील दोन गावांमध्ये असणाऱ्या जिवंत कोंबड्या मारण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता . यासंदर्भात आज कारवाई करत मुरुंबा आणि देवठाणा गावातील सुमारे ५५५० जिवंत कोंबड्या मारत त्यांना खड्यांमध्ये पुरण्यात टाकण्यात आले आहे . परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावांमध्ये सात व आठ जानेवारी रोजी बर्ड … Read more

बिल्डर लाॅबीला धक्का! प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास ग्राहकाला 9% व्याजासहित संपूर्ण रक्कम परत करणे बिल्डरला बंधनकारक; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली | घर खरेदी करणाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाकडून चांगला निर्णय घेण्यात आला आहे. या मधून ग्राहकाचे हित संरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जर वेळेत घराचा ताबा ग्राहकाला दिला नाही तर ग्राहकाला त्याला करार मोडून पैसे हवे असल्यास पैसे परत करण्यात यावे. करार मोडल्यानंतर चार आठवड्याच्या आतमध्ये बिल्डरने ग्राहकाला नऊ टक्के व्याजासहित संपूर्ण रक्कम परत करणे … Read more

बर्ड फ्लूचा कहर! चिकन बंदीनंतर पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने होतोय मृत्यू

Bird Flu

नवी दिल्ली । पोल्ट्री फार्म (Poultry) मालकांवर चोहो बाजूने संकट ओढवले आहे. पहिले कोरोना आणि आता बर्ड फ्लू. बर्ड फ्लूमुळे देशातील 8 राज्यात चिकनवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र आता कोंबड्यांवर बंदी येताच, आता चिकन म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्यांना हार्ट अ‍ॅटॅक (Heart Attack) ने मरण्यास सुरुवात झाली आहे. कोंबड्याचे वजन हे त्यामागील मुख्य कारण … Read more

तरुणाने बनवले हुबेहुब गरुड पक्ष्यासारखे दिसणारे विमान; पाकिस्तानवर हेरगरी करण्यासाठी होऊ शकतो उपयोग (Video)

वृत्तसंस्था | वडोदरा गुजरात येथील प्रिन्स पंचाल या तरुणाने स्वत: इंटरनेटवर शिकून पक्षाच्या आकाराचे विमान बनवले असून त्याची चाचणी यशस्वी पणे पूर्ण केली. हे विमान गरुड पक्षाच्या सारखे असून ते रिमोट कंट्रोल च्या साह्याने उडवले जाते. रिमोट कंट्रोल पासून एक किलोमीटरच्या अंतरावर यशस्वीरित्या उडू शकते. या विमानाचा पाकिस्तानवर हेरगरी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो असे बोलले … Read more

धोनीच्या कडकनाथ कोंबड्यांवर बर्ड फ्लूचे संकट, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या वाढवल्या होत्या, परंतु धोनीने जिथून कडकनाथ कोंबडीची पिल्ले विकत घेतली तिथे बर्ड फ्लूची खात्री झाली आहे. त्यामुळे धोनीच्या फार्ममध्ये वाढणाऱ्या जवळपास अडीच हजार कडकनाथ कोंबडी आणि कोंबड्यांचीही हत्या होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, कडकनाथ कोंबडीच्या मांसाचे दर खूप … Read more

साक्री तालुका युवा सेना कार्यकारिणी जाहीर

टीम हॅलो महाराष्ट्र | गेल्या दोन वर्षापासून धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात युवा सेना कार्यकारिणीच्या नेमणुका प्रलंबित होत्या.काल अखेर धुळे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा युवाधिकारी व युवा सेना सरसचिव ॲड. पंकज गोरे यांच्या शिफारशीने या नेमणुका करण्यात आल्या. साक्री तालुक्यात असे आहेत पदाधिकारी नितीन गायकवाड यांच्याकडे उपजिल्हा युवा अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात … Read more