राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुलींचा डंका

Abacus

औरंगाबाद – मागील महिन्यात अबॅकसच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत औरंगाबादची श्रावणी साळवे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मृण्मयी चोटमल, संचिता फरकडे, वेदांत निकम, श्रावणी साळवे, तेजस्विनी काळे, संजना सोळुंके, वैष्णवी सोळुंके, प्रिया चिकटे, ऋग्वेद नारखेड़े, अभिजीत शेळके, भक्ती साळवे, वेदांत राठोड, ऋषिकेश खर्चे, संस्कृती सोळुंके या विद्यार्थ्यांनी … Read more

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जमिनीतून गूढ आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली- वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे भूगर्भातून आवाज येण्याची मालिका सुरुच असुन परत आज रविवारी सकाळी ५.४७ वाजता एक व त्यानंतर लगेच दुसरा आवाज आला. या आवाजाने कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र गावकरी भयभीत झाले आहेत. वसमत तालुक्यासह कळमनुरी व औंढा तालुक्यातील काही गावांत देखील आवाज आले आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात मागच्या … Read more

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरणे आजपासून सुरू

SSC student

औरंगाबाद | माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 11 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. या परीक्षेत श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर न करता पुरवणी परीक्षा लेखी स्वरूपात होईल, असे संकेत मंडळाने दिले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी … Read more

मराठवाड्यात खांदेपालट; विभागातून 26 जणांच्या बदल्या

vibhagiy ayukt karyalay

औरंगाबाद | शासनाने मराठवाडा विभागात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार पदावर कार्यरत असणाऱ्या 26 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले आहे. याच औरंगाबाद निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर अंबड येथील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांची शासनाने बदली केली. या पदावरील संजीव जाधवर यांची बदली पालघर येथे उपजिल्हाधिकारी पदावर झाली आहे. उपजिल्हाधिकारी रिता मैत्रे वार यांची बदली विशेष भूसंपादन … Read more

मुदतवाढ करूनही मोफत प्रवेशासाठी 1187 जागा रिक्त

RTE

औरंगाबाद | आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी करण्यात आलेल्या 25% जागांवरील मोफत प्रवेश आला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी तीन वेळा मुदतवाढ देऊनही 1187 जागा रिक्त राहिल्या आहेत. आरटीआय प्रवेशासाठी गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीनेच लकी ड्रॉ काढण्यात आला नियमांचे पालन करत दिलेल्या मुदतीत पात्र पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित … Read more

प्राध्यापकेच्या पर्सची चैन काढून लांबवले पैसे; दोन महिलांना पोलिस कोठडी

औरंगाबाद | पडेगाव येथे 31 जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका प्राध्यापिकेचेच्या पर्स चिचेन उघडून दोन हजारांची रोकड लांबवली होती. ही घटना 31 जुलै रोजी घडली होती. याबाबत प्राध्यापिकेने दोन महिलेवर संशय व्यक्त केला होता. यावरून कर्नाटक राज्यातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्या दोन महिलांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. दीपा आणि सुनीता … Read more

मुलीला सोडायला गेलेल्या महिलेचे भरदिवसा फोडले घर; लाखोंचा ऐवज लंपास

theft

परभणी | जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. शनिवारी सकाळी दहा ते एक वाजे दरम्यान चोरट्यांनी घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने रोकड असा एकूण 2 लाख 65 हजारांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना शहरातील व्यंकटेश नगरात घडली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहरातील व्यंकटेश नगरातील महिला शीला दत्ता सिंगाडे आपल्या … Read more

विमानतळावर बाँबच्या अफवेने प्रवाशांसह कर्मचारी भयभीत

aurangabad Airport

  औरंगाबाद : विमानतळावर बाँब असल्याच्या फोने विमानतळावर त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची धावपळ उडाली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. एक तासाच्या परिश्रमानंतर बाँब शोधून निकामी केल्यानंतर हे ड्रिल असल्याचे समजतात येथील सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. विमानतळावर बाँब असल्यास प्रवाशांचा जीव वाचवत त्याला निकामी करण्यासाठी तेथील सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे याची … Read more

औरंगाबादेत निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरु

Unlock

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यासह जिल्ह्यातही कोरोना निर्बंध लावले होते. मात्र आता कोरोना संसर्ग कमी झाल्याचे दिसून येत आहे रुग्ण संख्याही घटली आहे. त्यामुळे राज्य सरकारने औरंगाबाद जालनासह पंचवीस जिल्ह्यातील लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नवीन नियमावली तयार करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र वरिष्ठ … Read more

उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक व टीमचा गौरव

  औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील वेरुळ गावाजवळील जय श्रीराम पेट्रोल पंपचे मॅनेजर अशोक काकडे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वेरुळ येथे पैसे भरण्यासाठी मोटार सायकल वर जात असताना वेरुळ उड्डाणपूला जवळ कोणी तरी मागून धक्का देऊन त्यांना खाली पाडले व यांचेवर भरदिवसा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या जवळील पाच लाख सदोतीस हजार रुपयाची बॅग हिसकावून घेऊन … Read more