लग्नाचे आमिष दाखवून नर्सवर अत्याचार

औरंगाबाद | लग्नाचे आमिष दाखवून विधवा परिचारिकेला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेने नवी मुंबईतील वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवून प्रकरण तपास करण्यासाठी मुकुंदवाडी पोलिसांकडे वर्ग केले आहे. हबिब महेबुब शेख (वय 30) राहणार (जालना )असे आरोपीचे नाव आहे. पीडिता … Read more

लग्नाला जाताय मग कोरोना टेस्ट, लसीकरण बंधनकारक : “या” जिल्हाधिकाऱ्यांनी काढले कडक आदेश

Marrage

सातारा | सातारा जिल्ह्यातील संचारबंदी व जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. निर्बंध काळात वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यापुर्वी लग्न समारंभासाठी 25 लाेकांना परवानगी हाेती. ती मर्यादा तशीच ठेवली असली तरी आता लग्नाला  येणाऱ्या सर्वांकडे काेविड 19 निगेटीव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर अत्यंविधीलाही केवळ 20 लोकांनाच … Read more

लग्नाला नकार दिला म्हणून दिग्दर्शकाची हत्या

Director babak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक बबाक खोराम्मदीन यांची लग्न करायला नकार दिला म्हणून हत्या करण्यात आली आहे. हि हत्या त्यांच्या आईवडिलानीच केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बबाक खोराम्मदीन हे गेली अनेक वर्षे इंग्लंड येथे राहत आहे. लहान मुलांवरील एका फिल्मकरिता प्रशिक्षण देण्यासाठी ते इराणला त्यांच्या आईवडिलांकडे आले होते.त्यावेळी त्यांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे … Read more

लग्नाच्या आमिषाने 32 वर्षीय महिलेवर बलात्कार, विमानतळ पोलिस ठाण्यात FIR दाखल

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पहिले लग्न झाले असल्याची माहिती लपवून त्याने 32 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने तिच्याशी एका ठिकाणी जाऊन लग्न देखील केले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जसविंदर सिंह असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध 32 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल … Read more

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान; पहा फोटो

Sonali Kulkarni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे शुभंगल सावधान उरकले आहे. सोनालीने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. दुबई येथे सोनाली कुणाल सोबत लग्नबंधनात अडकली आहे. आम्ही जून मध्ये युके ला लग्न करणार होतो. मात्र युकेला आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लग्न पुढे ढकलावे लागले. नंतर व्हेन्यूच्या उपलबद्धतेनुसार जुलैमध्ये पुढची तारीख ठरली. कुणाल … Read more

मधुचंद्राच्या रात्री नवरीच्या पोटात अचानक दुखू लागले, नवरदेव औषध घेऊन येताच…

Dulhan

भिंड : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. भिंड जिल्ह्यातील बैरागपूरमध्ये एका घरात नवीन लग्न झाले होते. नवीन लग्न झाल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. कोरोनाच्या महामारीत लग्नाचा समारंभ आणि सर्वच गोष्टी व्यवस्थित पार पडल्याने घरातील सर्वजण खुश होते. पण त्यानंतर मधुचंद्राच्या रात्री जो धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे नवरदेवासह संपूर्ण घर … Read more

मंडपात नवरदेवाची उभे राहण्याची नाही आवडली स्टाईल म्हणून नवरीने केले असे काही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विवाहसोहळ्यांमध्ये तुम्ही गोंधळ, वर-वधूचे पूर्वीचे प्रेमी त्यांच्या लग्नात येणे, नातेवाईकांमधील भांडण आणि मग लग्न मोडण्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील वा पाहिल्या असतील. पण आपण कधी ऐकले आहे का की, वधूने यासाठी लग्नाला नकार दिला करण मंचावर उभा असलेला वर तिच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. उत्तर प्रदेशातील महोबा येथून असेच एक … Read more

तिचा दुसऱ्यात जीव गुंतला त्यानंतर नवऱ्याने केले असे काही…

Marrage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अनेकदा आपण चित्रपटात किंवा पुस्तकात बघतो कि आपल्या पत्नीचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असते तेव्हा तिचा नवरा आपल्या जीवाची बाजी लावून त्यांचे एकमेकांबरोबर लग्न लावून देतो. पण प्रत्यक्षात असे घडू शकते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र अशा प्रकारची घटना बिहारमधील भागलपूर भागात घडली आहे. काय आहे प्रकरण उत्तम मंडल या … Read more

चार वेळा मुलगी बघायला गेल्यावर ठरलेल्या लग्नाला अचानक दिला नकार; नवरदेवाला वधुपक्षाने बंद खोलीत चांगलाच फटकावला

Groom beaten

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगात असे लोक असतात ज्यांना ठरलेल्या गोष्टी ऐनवेळी बदलायची सवय असते. बऱ्याचदा मुलगी पाहायला गेलेला मुलाचे लग्नही त्यातच येते. कित्येक वेळा मुलीला पहायला येऊन कांदे- पोह्याचा कार्यक्रम होऊन लग्न ठरते. आणि ऐनवेळी नवरदेव इतर लोकांचे ऐकून लग्नाला नकार देतो. अशीच एक घटना अकोल्यामध्ये घडली आहे. चार वेळा बघण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर … Read more

काय सांगता!! ‘या’ सुंदरींशी लग्न केले तर सरकार देतेय महिना 3 लाख रुपयांचे अनुदान; जाणुन घ्या सत्य

#HelloFactCheck : अनेक जण लग्न होत नाहीये म्हणुन परेशान असतात. आपल्याकडे लग्नासाठी अनेकांना मुली भेटत नाहियेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र अशात जर सरकार सुंदर मुलींशी लग्न करणार्‍यांना महिणा ३ लाख रुपये अनुदान देत असेल तर? आइसलँड सरकारने अशा प्रकारची एक योजना सुरु केली असल्याची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. परंतू ही पोस्ट फेक असल्याचे … Read more