Accident News: भाविकांच्या बसला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; 9 जणांचा मृत्यू तर 24 हून अधिकजण जखमी

Accident News

Accident News| शुक्रवारी रात्री हरियाणातील नूह येथे धार्मिक यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये आगीत होळपळून तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 24 पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये सुमारे 64 भाविक प्रवास करत होते. मात्र प्रवासादरम्यान बसमध्ये शॉर्टसर्किट झाले. ज्यामुळे संपूर्ण बसला … Read more

मुंबईतील गोवंडी येथील झोपडपट्टीला भीषण आग; 25 ते 30 झोपड्या जळून खाक

Govandi Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबई (Mumbai) शहरातील गोवंडी (Govandi) परिसरात असलेल्या झोपडपट्टीला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी पहाटे गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला ही आग लागली होती. या आगीमध्ये तब्बल 25 ते 30 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तसेच झोपडपट्टीतील लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुख्य म्हणजे, या आगीची माहिती मिळतात अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी … Read more

पुणे जंक्शनवरील रेल्वे डब्याला आग लागण्याची मोठी दुर्घटना; प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण

Railway coach fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे रेल्वे जंक्शनमधील (Pune Railway Junction) अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यात अचानक आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. ही आग लागल्यानंतर ताबडतोब अग्निकशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी ही आग विझवली. या दुर्घटनेमुळे पुणे जंक्शनवर गोंधळ उडाला होता. मात्र अद्याप ही आग कशी लागली हे समोर आलेले नाही. याचा तपास … Read more

पिंपरी-चिंचवडमधील गोदामाला भीषण आग; 2 तरुणांचा होरपळून मृत्यू

Pimpari chinchwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड शहरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. याआधी दोन तरुणांचा होरपळून मृत्यू आहे. मध्यरात्री गोदामाला लागलेल्या या आगीमुळे गोदाम मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीची दाहकता बघून परिसरातील स्थानिकांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलावून घेतले होते. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणली. … Read more

चीनमध्ये मोठी दुर्घटना! शाळेच्या हॉस्टेलला आग लागल्याने 13 मुलांचा दुदैवी मृत्यू; एकजण जखमी

china

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच चीनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या हेनान प्रांतात एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये आग लागल्यामुळे 13 मुलांना आपला गमवावा लागला आहे. शुक्रवारी रात्रीच्या वेळी दुशू शहरातील यानशानपु गावाच्या यिंगकाई शाळेतील हॉस्टेलला आग लागल्याची माहिती अग्निशामक विभागाला देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. एका वृत्त संस्थेने दिलेल्या … Read more

मोठी बातमी! तब्बल 379 प्रवासी असलेल्या विमानाला भीषण आग; अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू

Japan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज टोकियोच्या हनेडा विमानतळावर जापान एअरलाईन्सच्या एका विमानाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. या विमानामध्ये आग लागली तेव्हा 379 प्रवासी होते. मात्र या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. अचानकपणे विमानाला आग लागल्यामुळे, हनेडा विमानतळावर गोंधळ उडाला आहे. जपानच्या एका … Read more

शॉर्टसर्किटमुळे विद्यापीठाला लागली भीषण आग; 14 जणांचा मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी

Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इराकमधील इरबिल येथे असणाऱ्या विद्यापीठाच्या वसतिगृहाला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. या घटनेमध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 18 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या वेळी घडल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. सध्या इराक पोलीस ही आग कशी लागली याचा तपास करीत आहे. परंतु, ही आग शॉर्टसर्किटमुळे … Read more

कराचीतील शॉपिंग मॉलला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू

karachi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पाकिस्तानाच्या कराचीमधील रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची माहिती डॉन न्यूजकडून देण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. परंतु अद्यापही आग कशी लागली याबाबत माहिती … Read more

पुण्यातील विद्यार्थिनींच्या वस्तीगृहाला भीषण आग; शैक्षणिक साहित्य, लाकडी वस्तू जळून खाक

Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुण्यातील रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व विद्यार्थिनी सुखरूप आहेत. मात्र, या आगीमध्ये विद्यार्थिनींचे शैक्षणिक सामान आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास लागली होती. त्यामुळे वसतीगृहात गोंधळ उडाला. यानंतर अग्निशामक … Read more

गुजरातच्या केमिकल कंपनीला भीषण आग; 60 ट्रॅक्टर जळून खाक

fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुजरातच्या अरावली जिल्ह्यातील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीमध्ये केमिकलने भरलेले तब्बल 60 ट्रॅक्टर जळून खाक झाले आहेत. सध्या ही आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. यासाठी अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्यापही आग कशी लागली हे समोर आलेले नाही. मात्र … Read more