बेघर, स्थलांतरित कामगारांच्या लसीकरणांचा दोन पथकाद्वारे शुभारंभ : अमरदीप वाकडे
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 3 हजार 640 बेघर, स्थलांतरित कामगार आहेत. कोरोनाच्या अनुषगांने लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आले असून शहरी व ग्रामीण भागासाठी दोन पथके तयार करण्यात आल्याची माहीती तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी दिली. कराड येथील पंचायत समिती येथे प्रशासन व आरोग्य विभागाकडून शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती … Read more