शहरात बॅनर बाजी ! एमआयएम कडून घरकुल योजनेचा ‘फेककुल’ असा उल्लेख

औरंगाबाद – राज्य सरकारने घेतलेल्या स्टोरमध्ये वाईन विक्रीला विरोध केल्याने जिल्ह्यात शिवसेना आणि एमआयएम मध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. अशातच रविवारी संध्याकाळी एमआयएम च्या वतीने शहरभर पंतप्रधान घरकुल आवाज योजनेची खिल्ली उडवणारे बॅनर लावण्यात आले आहे.या मुळे आता एमआयएम आणि भारतीय जनता पक्षा मध्ये येत्या काळात राजकीय युद्ध पाहायला मिळू शकते. खा इम्तियाज … Read more

माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादच्या जमिनीत मला दफन करा; ओवेसींचे वक्तव्य

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तरप्रदेश येथे गोळीबार झाला होता. यानंतर केंद्र सरकारने त्यांना झेड पळस सुरक्षा देऊन त्यांनी ती नाकारली. याच दरम्यान केंद्र सरकार वर टीका करताना यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादच्या जमिनीत मला दफन करा असे विधान त्यांनी केले. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘मी मृत्यूला घाबरत … Read more

“तलवार आजही आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा,”; राऊतांचा MIM ला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद शहरात महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारण्यावरून वाद सुरु झाला आहे. पुतळा उभारण्यास एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज याप्रकरणी इशारा दिला. “छत्रपती शिवाजी महाराज या देशाच्या शौर्याचे, राष्ट्रभक्तीचे, राष्ट्रवादाचे प्रतिक आहे. मोगलांविरुद्ध, आक्रमण कर्त्यांविरोधात त्यांची तलवार चालली, त्यांची तलवार आजही आमच्या हातात … Read more

मुस्लिमांनी भारतावर राज्य करण्यासाठी…”; एमआयएम नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अर्थात एमआयएमच्या नेत्यांकडून वादग्रस्त अशी वक्तव्ये केली जात आहेत. दरम्यान आज एमआयएम अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी वादग्रस्त असे वक्तव्य केले आहेत. सर्व धर्म आणि जातींना आपापला नेता आहे, मग तुम्ही तुमचा प्रतिनिधी कधी निवडणार? असदुद्दीन ओवेसी यांना पंतप्रधान बनवायचे असल्यास मुस्लिमांना आणखी मुले … Read more

कितीही निवडणुका लढल्या तरी एमआयएम कधीच जिंकणार नाही; नवाब मलिकांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या एमआयएमने राज्य सरकारला मोठी ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मुंबईत होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली असल्याने यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी एमआयएमवर निशाणा साधला आहे. ” एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं. कितीही जागा लढवल्या तरी एमआयएम निवडणूक … Read more

मुस्लिम आरक्षणावरून खासदार जलीलांनी दिली सरकारला ‘ही’ ऑफर

mim

औरंगाबाद – मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलाच पेटला आहे. मुंबईत मोठी सभा घेतल्यानंतर आज औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा सरकारसमोर आरक्षणाची मागणी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मोठी ऑफर दिली. सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले तर आम्ही राज्यभरात कुठेही महापालिका निवडणूक लढवणार नाहीत, अशी घोषणाच त्यांनी … Read more

एमआयएम ही एक गाडी, भाजप जेवढे पेट्रोल टाकते तेवढं ते बोलते; काँग्रेस नेते नसीम खान यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आज महाविकास आघाडीश काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा सोडला. यानंतर काँग्रेस नेते तथा माजी मंत्री नसीम खान यांनी एमआयएमवर व भाजपवर घणाघाती टीका केली आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. मनपा आणि इतर ठिकाणच्या निवडणुकांना डोळ्यावर ठेवत ही सभा घेतली. आता सगळीकडे फिरून महाराष्ट्र … Read more

MIM च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंचे राज्य सरकारला खुलं आव्हान; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एमआयएम ने मुंबईत मोर्चा काढला. औरंगाबाद पासून सुरू झालेला हा मोर्चा काल रात्री अखेर मुंबईत धडकला.मुंबईत ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली असताना देखील एमआयएमचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आणि सभा पार पडली, यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकार वर टीका केली आहे. … Read more

काँग्रेस- राष्ट्रवादीने केवळ मतांसाठी मुस्लीम समाजाचा वापर केला; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. काँग्रेस, राष्ट्रवादीने मुस्लीम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर केला. मुस्लिमांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती आजवर झालेली नाही. अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. चांदिवली येथील सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाला पक्ष, नेता, सर्व … Read more

कोण राहुल गांधी?? मी ओळखत नाही..; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल- मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी कोण आहेत?? मी त्यांना ओळखत नाही असे म्हणत ओवेसींनी राहुल गांधींना फटकारले आहे. तसेच आगामी दोन ते तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला. ओवेसी म्हणाले, … Read more