प्रकाश आंबेडकरांना MIM ची युतीसाठी ऑफर; महाविकास आघाडीचा खेळ बिघडणार??

prakash ambedkar imtiyaz jaleel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाने (AIMIM) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर याना युतीची ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत असं म्हणत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी हि खुली ऑफर आंबेडकर याना दिली आहे. महत्वाचे म्हणजे २०१९ च्या … Read more

MIM लोकसभेच्या 6 जागा लढवणार; पहा कोणकोणत्या मतदारसंघाचा समावेश

MIM Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटपाचा तेढ अजून सुरूच असताना आता दुसरीकडे MIM ने 6 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील एमआयएमचे एकमेव खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी याबाबत माहिती दिली आहे. उमेदवार … Read more

संभाजीनगर राड्यामागे मास्टरमाईंड फडणवीस, MIM- भाजपमध्ये मिलीभगत

chandrakant khaire on bjp mim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात 2 गटात मोठा राडा झाला. यावेळी प्रचंड दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. या राड्यांनंतर ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजप- शिंदेगटासह एमआयएमला जबाबदार धरले आहे. या राड्यामागचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असून MIM- भाजपमध्ये मिलीभगत आहे असा सनसनाटी आरोप चंद्रकांत खैरे यांनी … Read more

इम्तियाज जलील निजामाची अवलाद; संजय शिरसाठ यांची जोरदार टीका

imtiyaz jaleel sanjay shirsat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर MIM ने याला तीव्र विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. परंतु यावेळी काही आंदोलनकर्त्यानी चक्क औरंगजेबाचा फोटो झळकवल्याने नव्या वादाला तोंड फुटले.याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी जलील यांच्यावर जोरदार निशाणा साधला … Read more

MIM च्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो; संभाजीनगर मध्ये चाललंय काय?

Aurangzeb Photo in MIM agitation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर MIM तीव्र विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मात्र या आंदोलनात काही आंदोलनकर्त्यानी चक्क औरंगजेबाचा फोटो झळकवल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्त्यांनी गर्दी केली … Read more

मोठी बातमी!! MIM ची महाविकास आघाडीला युतीसाठी ऑफर

mim mahavikas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) यांची महाविकास आघाडी आहे. ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित सोबतही नुकतीच युती केली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. अशा या एवढ्या मोठ्या राजकीय परिस्थितीत एमआयएमने सुद्धा आता महाविकास आघाडीला खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय … Read more

इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण; Video व्हायरल

money squandered on imtiaz jaleel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाचे खासदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा नोटांचा पाऊस पाडण्यात आला आहे . औरंगाबाद येथील आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैशाची उधळण केली आहे. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी देखील जलील यांच्यावर अशाच प्रकारे कार्यकर्त्यांनी पैशाचा पाऊस पाडला होता. शिवराय जुन्या काळातील … Read more

सभा ओवैसींची अन् नारा मोदींचा; काळे झेंडेही दाखवले

narendra modi asaduddin owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच एमआयएम सुद्धा गुजरात मध्ये निवडणुकीत उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सुरत पूर्व मतदारसंघात एका सभेला संबोधित करताना उपस्थित लोकांनी मोदी मोदींचे नारे दिले तसेच काळे झेंडेही दाखवले. सुरत पूर्व मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ओवेसी … Read more

हिजाब नाही तर मग काय घालायचं? बिकनी? ओवेसी भडकले

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये मतभेद असल्याने या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठामार्फत होणार आहे, मात्र याचदरम्यान एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबला विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. हिजाब नाही तर मग काय घालायचं? बिकनी? असा थेट सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. जेव्हा मी म्हणतो … Read more

काँग्रेसमुळेच मोदी 2 वेळा पंतप्रधान झाले- ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी हे मुस्लिमांमुळे नव्हे तर काँग्रेसमुळे दोन वेळा पंतप्रधान झाले असं मोठं विधान MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. ओवेसी यांनी राजस्थान मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर लोकांना संभोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपवरही निशाणा साधला. ओवेसी म्हणाले, मुस्लिमांमुळे मोदी दोनदा देशाचे पंतप्रधान झाले … Read more