सांगली जिल्ह्यात सापडले कोरोनाचे नवे ११ रुग्ण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाचे विळखा वाढत असताना बुधवारी आणखी अकरा रुग्णांची नव्याने भर पडली. हॉटस्पॉट बनलेल्या शिराळा तालुक्यात पुन्हा चार जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. किनरेवाडी येथे 35 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, मणदूरमध्ये 70 वर्षीय वृद्धा, तर शिराळ्यात 63 वर्षाचा पुरुष पॉझिटिव्ह आढळला. सांगली शहरात कोरोनाने पुन्हा एंन्ट्री केली असून शंभर … Read more

सावकारीच्या जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहा शेजारी शेतीच्या औषधाची बाटली आढळून आली होती. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली होती. संजय कदम यांची पत्नी जयश्री कदम यांनी माझे पती सावकारीच्या जाचातून त्यांनी औषारी औषध प्राशन करून आत्महत्या … Read more

मुंबईतल्या धारावीतून इस्लामपूर मध्ये २१ जण आले विना परवाना; सांगलीत खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । सर्वात हॉट स्पॉट असलेल्या धारावी मुंबई येथून इस्लामपूर शहरात चौघे जण छुप्या पध्दतीने दाखल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाला माहिती मिळताच चौकशी केली असतां अजून १६ जण आल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. यातील काही जण सांगली येथे नातेवाईकांकडे जाणार होते. हे सर्वजण एकत्रित बसने आल्याचे स्पष्ट … Read more

सात वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खुन; शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | सांगली जिल्ह्यतल्या मिरज तालुक्यातील तुंग जवळील विठलाईनगर येथील चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानात खायला आणायला म्हणून बाहेर पडली होती. रात्रीपासून सर्वत्र तिचा शोध सुरू होता. आज सकाळी ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती … Read more

कोरोना रुग्णाच्या संपर्कातील मिरज महापालिकेचे तीन दवाखाने सील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरजेतील महापलिकेचा दवाखाना आणि सांगलीतील महापलिकेचे डायग्नोस्टिक सेंटर तीन दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोना बाधित व्यक्ति संपर्कात आल्याने महापलिकेचे दवाखाने बंद केले आहेत. या हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना सध्या होमकॉरंटाईन करण्यात आलेले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी पीपीई किट वापरले असल्याने त्यांना कोणताही धोका नसल्याचं महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितलं. … Read more

मिरजेत वाळू माफियांनी केलं फिल्मी स्टाईलनं तलाठ्याचं अपहरण

वाळू तस्करांवर कारवाई करायला गेलेल्या तलाठ्याचे फिल्मी स्टाईलने वाळू माफियांनी अपहरण करण्यात आल्याची घटना मिरजेत घडली. तसेच मंडल अधिकाऱ्यांचे अपहरण करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला होता.

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

रविंद्र तवटे हा मंडप डेकोरेशनचे काम करतो. अल्पवयीन मुलगीच्या शाळेत मंडप टाकण्याचे काम करीत असताना त्याने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

न्यायालय स्थलांतरविरोधात मिरजकर रस्त्यावर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरज न्यायालय सांगलीतील राजवाडा चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत स्थलांतराला मिरजेतील राजकीय व सामाजिक संघटनांनी सर्व पक्षीय मिरज न्यायालय बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध करत महाराणा प्रताप चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मिरज किल्ला भागामध्ये संस्थाकालिन इमारतीमध्ये न्यायालयाचा कारभार चालत असे. मिरज न्यायालयाची इमारत जीर्ण होऊन धोकादायक झाल्याच्या … Read more