शरद पवारांनी सर्व- धर्म समभाव पाळला अन् हा पठ्ठ्या म्हणतो…; अजितदादांनी राज ठाकरेंना फटकारले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढलं असा आरोप त्यांनी केला . त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी सर्व- धर्म समभाव पाळला अन् हा पठ्ठ्या म्हणतो जातीपातीचं राजकारण केलं, काय बोलावं … Read more

राज ठाकरे जे बोलले ते सत्यच- देवेंद्र फडणवीस

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवाजी पार्क वरील गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार वर चौफेर टीका केल्यानंतर त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. याच दरम्यान, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे. राज ठाकरे जे बोलले ते सत्यच आहे अस फडणवीसांनी म्हंटल. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राज … Read more

अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? राऊतांकडून राज ठाकरेंचा समाचार

raut raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा निमित्त आयोजित मेळाव्यात ठाकरे सरकार वर चौंफेर टीका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारल असता त्यांनी राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? याचा अभ्यास करावा लागेल असा चिमटा संजय … Read more

राज ठाकरे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात; जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या गुढीपाडवा निमित्त आयोजित सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढलं असा आरोप त्यांनी केला . त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात असा पलटवार जितेंद्र आव्हाड … Read more

शरद पवारच जातीपातीच्या राजकारणाला जबाबदार; राज ठाकरेंचा आरोप

pawar raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार हेच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे हे गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका केली राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हा जातीपातींमध्ये विभागलेला राहील, … Read more

कोरेगाव मनसेच्या माजी तालुका अध्यक्षाचा खून

सातारा प्रतिनिधी  शुभम बोडके कोरेगाव तालुक्यात मध्यरात्री एका 30 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. जांभ- त्रिपुटी या गावाजवळील जळगाव येथील मनसेचा माजी कोरेगाव तालुका प्रमुख वैभव ढाणे याचा निर्घृण खून करण्यात आला. युवकांवर धारधार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या … Read more

वाळू उपसा प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षासह 16 जणांवर गुन्हा

Sand

सातारा | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वाकी येथे महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून या कारवाईत माणगंगा नदीतून वाळू उपसा करीत असलेल्या सोळा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कट्टे- पाटील (रा. गोंदवले बु.) हणमंत सावंत (रा.दिवड) याच्यासह अनोळखी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

संजय राऊतांनी आता रशिया- युक्रेन मध्ये मध्यस्थी करावी; मनसेचा खोचक टोला

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा आणि उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत जोरदार वातावरण निर्मिती करूनही शिवसेनेची पुरती निराशा झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आता रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी करावी असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष झाला, गोवा-उत्तर प्रदेशात … Read more

आमचं राजकारण नकलांवर नव्हे तर…; संजय राऊतांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Raj thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली. त्यानंतर संजय राऊत यांनीही राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच राजकारण हे नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं असल्याचे राऊत यांनी म्हंटल. संजय राऊत म्हणाले, राज … Read more

सुहास दाशरथेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’ 

mns

    औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी पक्षाला एक धक्का बसला आहे. 14 डिसेंबर 2019 रोजी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पद काढून घेतल्यानंतर अडगळीला पडलेल्या श्वास दशरथे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. यामुळे ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. … Read more