१०० कोटींची वसुली आता ३०० कोटींवर? गृहमंत्री किमान निष्पक्ष चौकशी करणार का?; मनसेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रादेशिक परिवहन विभागात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणावरुन आता राजकारणही तापलं आहे. याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकार वर टीका करत या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हंटल की, १०० कोटींची वसुली … Read more

गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हेच राज ठाकरेंचं मत; भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर आता त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हेच राज ठाकरेंचं मत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. संभाजीराजे … Read more

नमस्कार , राज बोलतोय; ‘त्या’ शिक्षिकेला थेट राज ठाकरेंचा फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झाल्यामुळे मदतीची याचना करणाऱ्या 90 वर्षीय शिक्षिका सुमन रणदिवे यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन वरून संवाद साधला. सुमन रणदिवे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शिक्षिका होत्या. आधी पतीचं छत्र हरवलं, नंतर मुलालाही काळाने हिरावलं. सध्या त्या वसईतील सत्पाळा गावातील … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून त्याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मराठा समाजाची भावना जाणून घेत आहेत. तसेच राजकीय नेत्यांच्या गाठी घेऊन मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता ते … Read more

९०० करोडचे आमदार निवास बनवण्यापेक्षा मृतांच्या कुटुंबीयांना १ लाख द्या – मनसेची मागणी

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने सगळीकडे हाहाकार उडाला असून मृत्यू होणाऱ्या लोकांचं प्रणाम देखील वाढलं आहे. कोरोना मुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली असून गरीब जनतेला धीर देण्याची गरज आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारनं मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर काढले आहे.. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला एक आवाहन … Read more

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग चक्रीवादळाला लाजवेल असा, उद्धव ठाकरे बेस्ट सीएम ; मनसेची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र या दौऱ्यावरून विरोधकांनी टीका करायला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग हा चक्रीवादळाला लाजवेल असा होता असा खोचक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हंटल की, … Read more

ऑनलाईन मिटींगच्या माध्यमातून राज ठाकरेंनी घेतला मराठी कलाकारांच्या अडचणींचा आढावा

Raj Thackrey

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंधांसह लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. परिणामी अनेक कलाकारांचे या दरम्यान अत्यंत हा होत आहेत. अश्यावेळी यांना मदतीची गरज आहे हे लक्षात आले असता मनसे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी मराठी करमणूक क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या या व अश्या अनेक समस्यांचा … Read more

पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे आणि मुख्यमंत्र्यांना BMC पुढे काही दिसत नाही – मनसे

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य आणि केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी यापूर्वी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला होता. यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी … Read more

मन की बात आहे पण मनातलं नाही…सगळंच राम भरोसे; मनसेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोनाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्याही वाढतच आहे अशातच काहींना ऑक्सिजन बेड मिळत नाही तर काहींना औषधे मिळत नाहीत अशी स्थिती आहे. तर सध्या देशात लसीकरणाचा तुटवडा जाणवतोय. देशाच्या याच परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांच्या वरही हल्लाबोल केला आहे. … Read more

सरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’ मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून राज्यातील जनतेपुढे संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली मागणी मान्य करून अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. परराज्यातून येणाऱ्यांची नोंदणी ठेवा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली … Read more