अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकार वर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मतं मागितली, पण आता देशाचं स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत … Read more

चोरी करा, भीक मागा,पण ऑक्सिजन पुरवा ; कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाने काल दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून कोर्टाने मोदी सरकारला फटकारले आहे . कुणाच्यातरी हातापाया पडा, उधार उसनवारी करा, चोरी करा, पण रुग्णालयांसाठी ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना मरताना … Read more

महाराष्ट्राचा छळ कशासाठी?? ; रेमडेसिविर वरून जितेंद्र आव्हाड यांचा केंद्राला संतप्त सवाल

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजन, बेडची व्यवस्था आणि रेमडेसिवीर च्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने नुकतंच राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार रेमडेसिविर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र … Read more

संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार – शिवसेनेची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र काय किंवा संपूर्ण राष्ट्र काय, कोरोनाची स्थिती नाजूक आहे. पंतप्रधानांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असे वाटले होते. पण ‘‘संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या,’’ हेच त्यांच्या भाषणाचे सार आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे. पंतप्रधान मोदी … Read more

महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील; शिवसेनेचा हल्लाबोल

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान ‘प्राणवायू’चे राजकारण झालेय तसे रेमडेसिवीरचेही सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन हवे, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील” असं म्हणत शिवसेनेचे आपल्या सामना मुखपत्रातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक प्राणवायू देऊन … Read more

महाराष्ट्राकडून भीक मागतो, ऑक्सिजन पुरवा’! जितेंद्र आव्हाडांची नरेंद्र मोदींना विनंती

jitendra awhad narendra modi

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेमडिसिविर आणि ऑक्सिजनची वारंवार मागणी राज्यातील नेत्यांकडून पंतप्रधान मोदींकडे केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींना पत्र लिहून ऑक्सिजनची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत भावनिक ट्विट करत पंतप्रधान यांच्याकडे राज्याला ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या … Read more

देशातील लोकांना मारायचा केंद्र सरकारचा धंदा; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूचा उद्रेक मोठया प्रमाणात होत असून लसी आणि ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत आहे. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली आहे. परदेशातील लोकांना लस द्यायची आणि देशातील लोकांना मारायचा असा केंद्र सरकार धंदा आहे, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. परदेशातील लोकांना आपलं काही … Read more

फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना … Read more

PM Kisan योजनेचे पैसे अद्यापही तुमच्या खात्यात जमा नसतील तर ‘अशी’ करा तक्रार

नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेअंतर्गत 2000 रुपये हप्ता जमा करण्याचे काम सुरु आहे. या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना दरवर्षी सरकार कडून 6000 जमा केला जातात. मात्र जर तुमच्या खात्यावर अजूनही या योजेनेचा आठवा हप्ता जमा झाला नसेल तर याबाबतची तक्रार तुम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करू शकता. अशा प्रकारे करा तक्रार जर PM किसानचा … Read more

अहंकारी सरकारला चांगल्या सुचनांची ॲलर्जी, मजुरांना आर्थिक मदतीचे आवाहन :राहुल गांधी

नवी दिल्ली: 2020 प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. अशा सर्व बाबींमध्ये भरडला जातोय तो देशातील सर्वसामान्य वर्ग. केंद्र सरकार लसीकरण त्यासोबतच इतर उपाय योजना राबवत आहे. अशातच केवळ लसीकरण पुरेसे नाही तर मजुरांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले … Read more