‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ; मोदी सरकारचा निर्णय

dearness allowance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) आपल्या मतदारांना खुश ठेवण्यासाठी मोदी सरकार विविध घोषणा करत आहे. आता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के होता. परंतु आता केंद्र सरकारने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवल्यामुळे हा भत्ता 50 टक्के … Read more

सर्वात मोठी बातमी!! देशभरात CAA कायदा लागू; केंद्राकडून अधिसूचनाही जारी

CAA ACT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुक जवळ आली असतानाच सोमवारी संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA कायदा लागू करण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. खरे तर, गेल्या अनेक काळापासून देशात या कायद्याविषयी वाद-विवाद, चर्चा सुरू होती. तर, हा कायदा लवकर लागू करण्यात येईल, असे संकेत केंद्रिय मंत्री अमित शाह यांनीही दिले होते. … Read more

देशातील 17 लाख लोकांना रोजगार देणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

Modi Government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार मोठमोठ्या घोषणा करताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा मोदी सरकारने (Modi Government) 17 लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. देशातील वाढत्या लोकसंख्येबरोबर रोजगाराचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने 17 लाख … Read more

Sugarcane FRP Hike : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी सरकारची मोठी घोषणा; FRP 8% नी वाढवला

Sugarcane FRP Hike

Sugarcane FRP Hike : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने मोदी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने ऊसाचा FRP 8% नी वाढवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उसाच्या भावात प्रतिक्विंटल 25 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या उसाची खरेदी किंमत … Read more

निरोप समारंभाची वेळ जवळ आली..; मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राऊतांची बोचरी टीका

c

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2024-2025 वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी सादर केला आहे. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या अग्रलेखाच्या शीर्षकालाच निरोप समारंभ असे नाव दिले आहे. तर, … Read more

Budget 2024 : मोदी सरकारने आणलेली लखपती दीदी योजना नेमकी काय आहे? जाणून घ्या

Lakhpati didi yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले अंतरिम बजेट (Budget 2024) सादर केले आहे. या बजेटमध्ये सीतारामन यांनी महिलांना घेऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात “लखपती दीदी” (Lakhpati Didi) योजनेचा देखील उल्लेख केला. यावर्षी मोदी सरकारने तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. … Read more

अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार; उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी 2024-2025 वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. याच अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. तर, हा अर्थसंकल्प जनतेची फसवणूक आहे असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे. उद्धव ठाकरे यांनी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची तुलना थेट जादूच्या … Read more

Union Budget 2024 : दर महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज मोफत; मोदी सरकारची घोषणा

Union Budget 2024 free electricity

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणात त्यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडत देशातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. देशात सौरऊर्जेला चालना देणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. त्यानुसार, देशातील १ कोटी घराना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे अशी … Read more

मोदी सरकार लक्षद्वीपमध्ये उभारणार नवे विमानतळ; हवाई दलाचे वाढणार आणखीन बळ

Modi Government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मालदीवसोबत सुरू असलेल्या वादात भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकार आता मिनिकॉय बेटांवर नवीन विमानतळ बांधणार आहे. याठिकाणाहून लढाऊ विमाने, लष्करी विमाने तसेच, व्यावसायिक विमाने चालवण्यात येतील, अशी योजना भारत सरकारने आखली आहे. त्यामुळे आता लक्षद्वीप हे भारताची लष्करी ताकद बनणार आहे. सध्याच्या घडीला लक्षद्वीप येथील आगतीमध्येच एकच हवाई … Read more

मोदी सरकार शेतकऱ्यांना देतय दरमहा 30 हजार रुपये; कसे आणि कशासाठी जाणून घ्या

Farmer Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अवकाळी पाऊस, बाजारभाव, कर्जमाफी अशा कित्येक अडचणींमुळे राज्यांतील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या शेतकर्यांना आर्थिक बळ देण्यासाठी मोदी सरकारने एक महत्त्वाची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 30 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana) आहे. आज … Read more