विराट कोहली इन्स्टाग्रामवर सुद्धा अव्वल!; पंतप्रधान मोदींना सुद्धा टाकले मागे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. वयाच्या ३१ व्या वर्षी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या विराट कोहलीच्या फलंदाजीचे चाहते जगभर आहेत. फिटनेस असो की फलंदाजी, विराट कोणत्याही गोष्टीत तडजोड करीत नाही. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही तो तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटचा चाहतावर्ग त्याला फॉलो … Read more

ट्रम्प यांचा ३ तासांचा गुजरात दौरा तब्बल १०० कोटींचा; गुजरात आणि केंद्रानं खिसा केला ढिला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प पहिल्यांदाच दौऱ्यावर येणार आहेत.  ट्रम्प यांचा भारत दौरा कायम संस्मरणारत राहावा म्हणून त्याच्या स्वगातासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातलं आहे. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारी २०२० पासून मोदींचं गृह राज्य असणाऱ्या गुजरातच्या अहमदाबाद शहरातून करणार आहेत. सध्या गुजरात सरकारकडून … Read more

मोदी आणि शाह श्वास घेण्यावरही बंदी घालतील; कुणाल कामरावरील कारवाईने कन्हैय्या कुमार भडकला

कुणाल कामरावर कारवाई करुन सरकारने दोन संदेश दिले आहेत. जर तुम्ही शाह आणि शहेनशहा यांची तळी उचलणार असाल तर तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यातून सरकार सहज वाचवेल. पण, जर तुम्ही त्यांच्या कारभाराचं सत्य जगासमोर आणत असाल तर कायदा धाब्यावर बसवून, सर्व नियम पायदळी तुडवून तुमच्यावर विमान प्रवासाचीच काय श्वास घेण्याचीही बंदी घातली जाईल” अशा आशयाची टीका कन्हैय्याने ट्विटरद्वारे केली आहे.

भाजपा सरकार रेल्वे सुद्धा विकेल; ‘कॅग’च्या रेल्वे अहवालावरून प्रियंका गांधीची टीका  

रेल्वेच्या कामगिरीबाबत कॅगने दिलेल्या अहवालावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मी एक शिवसैनिक म्हणतं अरविंद सावंतांनी दिला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा  

राज्यातील भाजप-सेना यांच्यातील वादाचे पडसाद आता दिल्लीत पाहायला मिळाले. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे, असे ट्विट अरविंद सावंत यांनी केले होते. त्यांनतर  सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणार हे स्पष्ट झाले आहे.

धनंजय मुंडेंनी ‘हटके ट्वीट’ करत दिल्या मोदींना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या परळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मोदींचे हटके स्वरुपात स्वागत करणारे ट्विट केले आहे. धनंजय मुंडे ट्वीटमध्ये म्हणतात, “मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!, पण एकच इच्छा आहे. परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा!”

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”- प्रकाश आंबेडकर

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी घनसांगवीत बोलतांना केला. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार विष्णू शेळके यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालना जिल्ह्यातील घनसावंगी मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

विदर्भात निवडणुकांचं रान तापवण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज; अकोल्यात आज भव्य सभा

पश्चिम विदर्भातील भाजप सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकोल्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

झाकीर नाईक याचे हस्तांतर होणार; मोदी-महातीरांमध्ये चर्चा

वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद महातीर यांच्याशी चर्चा केली आणि वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक याला भारताच्या ताब्यात देण्याचा मुद्दा उपस्थित केला. इस्लामचा प्रचार करण्याचा दावा करणाऱ्या झाकीर नाईकवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे आणि पैशांची अफरातफर केल्याचे अनेक आरोप असून, तो भारताला अनेक खटल्यांमध्ये ‘वाँटेड’ आहे. ‘इस्टर्न इकॉनॉमिक फोरम’ने (इइएफ) आयोजित केलेल्या पाचव्या परिषदेमध्ये … Read more

मोदींच्या परिवाराला शपथविधीचे आमंत्रण नाही

Untitled design

नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या दिव्य विजया नंतर नरेंद्र मोदी यांनी आज ३० मी रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेण्याचे आयोजिले आहे. या शपथ विधी सोहळ्याचे विशिष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या परिवारातील एका हि व्यक्तीला या सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्या बहीण वासंतीबेन यांनी नरेंद्र मोदी यांनी घरातील … Read more