मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Nora Fatehi ची दिल्ली पोलिसांकडून 5 तास चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री Nora Fatehi ही आणि पिंकी इराणी यांची गुरुवारी ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) करण्यात आलेल्या 5 तासांच्या चौकशीदरम्यान त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले. याप्रकरणी Nora Fatehi  ला याआधीही अनेक वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यानंतर … Read more

Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी

Jacqueline Fernandez

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) बुधवारी दिल्लीतील EOW ऑफिसमध्ये हजर झाली. यावेळी जॅकलिनकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणाने EOW च्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. ज्यामुळे आता दिल्ली पोलीसांकडून पुन्हा एकदा जॅकलिनची चौकशी केली जाणार आहेत. आता पुढील आठवड्यात जॅकलिनची पुन्हा चौकशी होऊ शकते. जॅकलिनला EOW च्या … Read more

1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट

Money Laundering

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Money Laundering : क्रिप्टोकरन्सी आणि त्याचे ट्रेडिंग करणाऱ्या एक्सचेंजेसबाबत दररोज काही ना काही ऐकायला मिळत असते. आताही एक अशी माहिती समोर आली आहे की, 1 हजार कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगमध्ये (Money Laundering) गुंतल्याची शक्यता असल्याने भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) 10 क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजची चौकशी केली जात आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तात याबाबतची … Read more

खोतकरांना मी वाघ समजतोय, तो देसाईंसारखा शेळी कधी झाला?; कदमांचा सवाल

Ramdas Kadam Arjun Khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी काल पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. प्रवेशावेळी खोतकरांनी इच्छा नसताना शिंदेगटात जावं लागतंय, असे म्हणत आपली झालेली कोंडी बोलून दाखवली. त्यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा … Read more

ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई

ED Vivo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राजकीय लोकांवर छापेमारी करणाऱ्या ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने आता आपल्या कारवाईचा मोर्चा वेगवेगळ्या कंपन्यांकडे वळवला आहे. ईडीने चायनीज मोबाईल कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या भारतातील तब्बल 44 हुन अधिक कंपन्यांवर छापे टाकले आहेत. ईडीकडून या कंपनीविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. ईडीच्यावतीने आज भारतातही झारखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल, … Read more

अप्पासाहेब देशमुखांना मनी लाॅंड्रिंग प्रकरणात ईडीची कोठडी

सातारा | मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अप्पासाहेब देशमुख यांना ईडीने शुक्रवारी (दि.17 जून) अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 24 जूनपर्यंत ईडीची कोठडी ठोठावली आहे. अप्पासाहेब देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 9 मे रोजी आप्पासाहेब देशमुख यांचे बंधू श्री छत्रपती … Read more

नबाव मलिकांना मोठा धक्का : डी-गँगशी संबंध असल्याचे कोर्टाचे निरीक्षण

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनी लॉन्ड्रीग प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याअडचणीत आता वाढच होताना दिसून येत आहे. कारण मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयाने दखल घेतली आहे. प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंड संदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये (मनी लॉण्ड्रींग) सहभागी होते असे दिसत असल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट … Read more

Money Laundering Case : अखेर जॅकलिनची ED ला कबुली; सुकेशने दिली ‘ही’ महागडी गिफ्ट्स

Money Laundering Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ईडीच्या रडारावर असून 200 कोटींच्या फसवणुकी प्रकरणातील तिची चौकशी अजूनही सुरूच आहे. ED ने केलेल्या चौकशीदरम्यान जॅकलिनला सुकेशने Gucci, Chanel च्या ब्रँडेड हँड बॅगसह अनेक महागडे गिफ्ट्स दिल्याची कबुली दिली आहे. येव्हडच नव्हे तर त्याने जॅकलिनसाठी प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टर राईड देखील बुक … Read more

ED ची मोठी कारवाई, AMWAY INDIA ची 757 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली । अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नेटवर्क मार्केटिंग कंपनी Amway India वर मोठी कारवाई केली आहे ED ने Amway India या मल्टी-लेव्हल मार्केटिंग (MLM) योजनेचा प्रचार करणाऱ्या कंपनीची 757 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) जप्त करण्यात आली आहे. करोडोंच्या मालमत्ता का जप्त केल्या? कंपनीवर मल्टीलेव्हल मार्केटिंग घोटाळा चालवल्याचा आरोप आहे. Amway … Read more

सीबीआयच्या समन्सबाबत अनिल परबांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणी सीबीआयकडून राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना सीबीआयचे समन्स देण्यात आले असल्याने याबाबत अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “मला असे कोणतेही समन्स आलेले नाही. समन्स आलेलंच नाही तर वेळ कशासाठी मागायचा, असा प्रश्न परब यांनी यावेळी उपस्थित केला आहे. परिवहनमंत्री … Read more