नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य – “परदेशी कंपन्यांनी आपल्या मालमत्ता घेऊ नयेत, यासाठी Road Projects चा आकार कमी केला”
नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,”देशातील Foreign Pension & Insurance Funds द्वारे रस्ते मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता कमी केली जात आहे. यासाठी केंद्र सरकारने मुद्रीकरण योजनेअंतर्गत रस्ते प्रकल्पांचा (Road Projects) आकार कमी केला आहे. ते म्हणाले की,”परदेशी फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल आहे, जे इतर बाजारात खूप कमी रिटर्न देते. … Read more