शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, व केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डि.लिट पदवी देण्यासाठी राजभवनाने परवानगी दिली होती. त्यानंतर नियमानुसार शुक्रवारी व्यवस्थापन बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर निर्णय झाल्याने आता अधिसभेच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. … Read more

नितिन गडकरींची मोठी घोषणा! औरंगाबाद – पुणे अंतर फक्त सव्वा तासात पार होणार

nitin gadkari

औरंगाबाद – औरंगाबाद ते पुणे प्रवास अवघ्या सव्वा तासांत पूर्ण करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणण्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. औरंगाबाद – पुणे द्रुतगती मार्गावर 140 प्रतितास वेगाने वाहने धावू शकणार आहेत. या एक्सप्रेस-वे मुळे मराठवाड्याच्या विकासा मोठी गती मिळेल, असेही गडकरी म्हणाले. 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते … Read more

औरंगाबाद ते पैठण रस्त्याचे होणार 950 कोटींतून चौपदरीकरण 

road

  औरंगाबाद – औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक 752-ईचे रुंदीकरण बारा वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. येत्या 24 एप्रिलला केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते रुंदीकरण कामाचे भूमिपूजन होणार आहे. 950 कोटी रुपयांतून भूसंपादनास चौपदरी डांबरी रस्ता करण्यात येणार आहे. पैठण रस्त्याच्या भूमिपूजनासह एनएच 211 अंतर्गत झाल्टा ते करोडी ते तेलवाडी … Read more

चिकलठाणा ते वाळूज अखंड उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

bridge

  औरंगाबाद – चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एकच उड्डाणपूल बांधण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देत औट्रम घाट बोगदा निर्मितीसाठी काही महत्त्वपूर्ण पर्यायदेखील सुचविले, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. एकच उड्डाणपूल बांधताना शहरातील विद्यमान उड्डाणपूल चांगले असतील तर ते वापरात आणू, अन्यथा पाडून टाकू, असेही मत … Read more

रस्ते वाहतूक मंत्रालय येत्या दोन वर्षांत देशभरात 25000 किमीचे रोड नेटवर्क तयार करणार

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक मंत्रालय येत्या दोन वर्षांत देशभरात सुमारे 25 हजार किमी लांबीचे रोड नेटवर्क तयार करणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुमारे 9000 किमीचा रस्ता तयार करणार आहे. यामध्ये भारतमाला प्रोजेक्ट, ग्रीन कॉरिडॉर, इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि एक्सप्रेस वे यांचा समावेश आहे. याशिवाय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडूनच सुमारे 16000 किमी रोड नेटवर्क तयार केले … Read more

आता लवकरच ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर धावणार, यासाठी सरकारची योजना काय आहे जाणून घ्या

Vehicle Parking Rule

नवी दिल्ली । देशात बस, ट्रक आणि कार चालवण्यासाठी ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्याचा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा विचार आहे. शहरांमधील सांडपाणी आणि घनकचऱ्याचा वापर करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचाही त्यांचा विचार असल्याचे गडकरी म्हणाले. लवकरच दिल्लीच्या रस्त्यांवर ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार धावणार असल्याचा दावा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. 1 … Read more

 ‘त्या’ तीन मजली उड्डाणपुलाचा डीपीआर तयार

nitin gadkari

औरंगाबाद – वाळूज ते चिकलठाणा असा २० किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे सूतोवाच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लातूर येथील कार्यक्रमात केले. अंदाजे दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रकल्प कार्यालयाकडून ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्यावर … Read more

औरंगाबाद शहरातील ‘या’ मार्गावर होणार तीन मजली उड्डाणपुल

nitin gadkari

औरंगाबाद – नागपूरच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात लवकरच तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल औरंगाबाद-वाळुज या 20 किलोमीटर महामार्गावर उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी काल सायंकाळी लातूरात केली. दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते काल लातूर जिल्ह्यातील दोन हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचे … Read more

औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढणार

desai

औरंगाबाद – औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. यामुळे शहरासाठी मंजूर असलेली 1680 कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण होइल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज … Read more

नितीन गडकरी म्हणाले – “2030 पर्यंत खाजगी कारमध्ये EVs चा विक्री हिस्सा 30% पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य”

Vehicle Parking Rule

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले की,”2030 पर्यंत खाजगी कारमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा 30 टक्के, व्यावसायिक वाहनांमध्ये 70 टक्के आणि दुचाकींमध्ये 70 टक्के विक्री करण्याचा सरकारचा मानस आहे तर तीन चाकी वाहनांमध्ये 80 टक्के कारण वाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन कमी करण्याची नितांत गरज आहे. गडकरी म्हणाले की,”जर 2030 … Read more