‘या’ मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीर मधील गावात पहिल्यांदाच पोहोचवली वीज
वृत्तसंस्था | स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षाच्या जवळपास काळ होत आला पण, काही भाग अतिशय साध्या गोष्टींसाठी लढताना आणि वाट पाहताना दिसून येतो. अजूनही देशाच्या अनेक भागात वीज पोहचलेली नाही. जम्मू – काश्मीर मधील गणोरी – तंटा या गावीही वीज पोहचली नव्हती. ती वीज इतक्या काळानंतर आज या गावात पोहच झाली. आणि या वीज पोहचण्याला … Read more