‘मी यशस्वी होणारच’ युवा व्याख्यानमालेतील IPS वैभव निंबाळकर कोण?

IPS Vaibhav Nimbalkar

कराड प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील आपण यशस्वी लोकांचे यश पाहतो. मात्र, त्यामागील प्रयत्न, कष्ट आपण पाहिले पाहिजेत. मोठे ध्येय अंगी बाळगा, मनाची स्थिरता आवश्यक बाब आहे. अभ्यास ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या सवयी अंगी बाळगाव्यात. त्याच यशापर्यंत पोहोचवितात, असे मत आसाममध्ये कार्यरत असलेले धडाकेबाज आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर … Read more

Roman Saini : IAS ची नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय; आज आहे तब्ब्ल 15,000 कोटींच्या कंपनीचा मालक

Roman Saini

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Roman Saini : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही करायचे असते. यासाठी कोणी इंजिनिअर बनतो तर कोणी डॉक्टर तर कोणी सरकारी अधिकारी बनून प्रशासनात हातभार लावतो. मात्र अशीही काही लोकं आहेत जे इतरांसारखा पारंपरिक विचार न करता थोडा वेगळा मार्ग पत्करून एक मोठा पायंडा पाडतात. आज आपण अशाच एका व्यक्ती … Read more

मुलांच्या स्वप्नांना प्रोत्साहन द्या, त्यांना आवडतंय ते करू द्या – वैष्णवी ढोरे

Salam Katta

पुणे। सलाम पुणे आणि स्व. सूर्यकांत सर्वगोड सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीने पाटील इस्टेट परिसर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त सलाम कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वैष्णवी ढोरे हिने आपली भरतनाट्यम कला सादर केली. आपल्या संघर्षाबद्दल आणि कलेच्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांशी तिने गप्पा मारल्या. ‘सलाम पुणे’च्या ‘सलाम कट्टा’ या उपक्रमांतर्गत पुण्यातील कष्टकरी वस्त्यांमध्ये तिथल्या लोकांना उपयोगी असणारे मार्गदर्शनपर … Read more

एका बिस्किटामुळे बदलले महिलेचे आयुष्य, गमावली होती नोकरी; आता आहे कोट्यावधीची मालकीण

नवी दिल्ली । बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यात काय करावे हे माहित नसते,मात्र आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही घटना संकेत म्हणून येतात. ज्याला ते समजते, त्याच्या जीवनाला दिशा मिळते. Amanda नावाच्या एका महिलेच्या बाबतीतही असेच घडले. तिच्या आयुष्यात अशी वेळ आली की, तिला आता पुढे काय करावे हे समजत नव्हते तेव्हा एका बिस्किटाने (Fortune Cookies) तिला मार्ग … Read more

बिझनेसचे बादशाह आणि सर्वात मोठे देणगीदार असलेले विप्रोचे अझीम प्रेमजी यांच्या प्रवासाविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । अझीम प्रेमजी भारतातील अश्या व्यक्ती आहेत, ज्यांना लोकं एक बिझनेसमॅन म्हणून कमी आणि दानशूर म्हणून जास्त ओळखतात. प्रेमजी हे विप्रोचे संस्थापक आहेत, जे भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. विप्रोची एकूण नेटवर्थ 3 लाख 46 हजार 537 कोटी रुपये आहे (30 ऑगस्ट 2021 पर्यंत). एक छोटी कंपनी लाखो कोटींच्या मल्टिनॅशनल कॉर्पोरेशन (MNC) … Read more

Mufti : 10,000 रुपयांच्या उधारीने सुरू झाले ‘या’ ब्रँडचे काम, आज होते आहे कोट्यवधींची उलाढाल

नवी दिल्ली । तुम्ही Mufti चे नाव ऐकलेच असेल. होय, पुरुषांच्या फॅशनचा एक प्रसिद्ध ब्रँड. सुमारे 400 कोटींची वार्षिक उलाढाल आहे. मात्र Mufti एक ब्रँड बनण्याची कथा खूपच रंजक आहे. जर कोणाला आपला व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर ही कथा प्रेरणादायी ठरू शकते. चला तर मग Mufti च्या प्रवासावर एक नजर टाकूयात … या कंपनीचे … Read more

#Tatastories : गोष्ट एका अशा महिलेची जिने टाटाच्या कंपनीला बुडण्यापासून वाचवण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू विकल्या

नवी दिल्ली । लेडी मेहेरबाई टाटा (Lady Meherbai Tata) यांची ही गोष्ट … ज्यांच्यामुळे टाटा स्टील (Tata Group) कंपनीला आज मान्यता मिळाली. बहुतेक लोकांना त्यांच्याविषयी हे देखील माहित नाही कि त्या व्यापकपणे पहिल्या भारतीय स्त्रीवादी प्रतिमांपैकी (first Indian feminist icons) एक मानल्या जातात. लेडी मेहेरबाई टाटा बाल विवाह संपुष्टात आणण्यापासून ते महिलांच्या मताधिकारापर्यंत आणि मुलींच्या … Read more

‘या’ भारतीय महिलेने तोट्यात असणार्‍या कंपनीला उंचीवर नेले, आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन चक्क अमेरिकन मार्केटमध्ये घेतली एंट्री

नवी दिल्ली । गेल्या महिन्यात जेव्हा ऑनलाईन व्हिडीओ प्लॅटफॉर्म Vimeo अमेरिकन स्टॉक एक्सचेंज नस्डॅक (Nasdaq) वर लिस्टेड झाला तेव्हा तो दिवस फक्त अंजली सूद यांच्यासाठीच महत्त्वाचा नव्हता तर प्रत्येक भारतीयांसाठी तो अभिमानाचा दिवस होता. जेव्हा एखादी स्त्री पंजाबच्या खेड्यातून बाहेर पडून विदेशी मार्केटमध्ये वेगाने पुढे जाते. अंजली सूद जी एका यशस्वी कंपनीची यशस्वी CEO च … Read more

लॉकडाऊनमध्ये 3 हजार 500 रुपयांमध्ये सुरू केला व्यवसाय; आता महिन्याला कमवते लाखो रुपये

पुणे | करोनाच्या काळामध्ये आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. खूप लोकांना उपासमार सहन करावी लागली. काही लोक डिप्रेशनमध्ये गेले. तर काहींनी या संकटाच्या काळामध्ये संधी हेरून आपले व्यवसाय सुरू केले. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये उलाढालही करणे सुरू केले आहे. अशाच पुण्यातील एक महिला, ज्यांनी साडेतीन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू … Read more

कौतुकास्पद! ही 35 वर्षीय महिला ठरली देशातील पहिली जात – धर्म विरहित महिला

तामिळनाडू | आजचा काळ हा आधुनिक काळ समजला जातो. या आधुनिक काळातही काही लोक जात आणि धर्म सोडायला तयार नसतात. रोजच्या बोलण्यात आणि वागण्यात याचा उल्लेख आढळतो. या जात, धर्माच्या पलीकडे एक उदाहरण सद्ध्या समोर आला आहे. तामिळनाडूच्या एम. ए. स्नेहा यांनी जात आणि धर्म यांच्या त्याग केला आहे. तामिळनाडूच्या 35 वर्षीय महिला वकील एम. … Read more