विद्या बालनसह मराठमोळा वैभव झळकणार

हिट मराठी चित्रपट देणारा आणि बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका यांसारख्या हिंदी चित्रपटातील वैभवच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. आता वैभव बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत काम करणार आहे. प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये वैभव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.वैभवने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात त्याने बॉलिवूडच्या उपकमिंग प्रोजेक्ट आणि स्टार अभिनेत्री सोबत काम करत असल्याचा खुलासा केला आहे.

काजोलचा हा मराठमोळा लुक पाहिलात का ?

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या काजोलने आजपर्यंत अनेक भूमिकांना न्याय दिला आहे . रोमँटिक रोलसह निगेटिव्ह रोल देखील तिने जबरदस्त केला . बॉलीवूडची हि बादशहाची बेगम आता ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे . अजयचा तानाजी : द अनसंग वॉरियर’ सिनेमा चर्चेत आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात काजोल सावित्रीबाई मालुसरे यांची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील काजोलचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

आज होत आहेत या मूव्हिज रिलीज

तुम्ही जर मुव्ही प्रेमी असाल आणि नवाजुद्दीनचे फॅन्स असाल तर मोतीचूर चकनाचुर आज रिलीस होतो आहे . लग्न आणि नातं यावर हा चित्रपट आधारित आहे . हलकाफुलका हा चित्रपट असून नवाजुद्दीन सह अथिया शेट्टी हि अभिनेत्री या चित्रपटात आहे . लग्नापूर्वीच्या अपेक्षा आणि वास्तव आयुष्य या दोन नाजूक विषयांना हा चित्रपट हात घालतो आहे . चला तर मग या चित्रपटाचा ट्रेलर पाहुयात …

‘बाला’ ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई

आयुष्मान खुराणा हा अभिनेता आता त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर चित्रपट गाजवू शकणारा अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लाहला आहे . त्याचे चित्रपट म्हणजे सस्पेन्स, कॉमेडी अशा अनेक भावनांना योग्य न्याय देणारे ठरले आहेत . अंधाधुंद , ड्रीम गर्ल हे त्याचे असे चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवला आणि पोट धरून हसायला देखील लावला .

गरिबांच्या स्वप्नांची दुनिया दाखवणारा – खारी बिस्कीट

HELLO महाराष्ट्र टीम| एखाद्याला हसवायचं असलं ना तर प्रत्येकवेळी अक्कलच पाहिजे असं नाही, त्याच्यावर असलेल्या प्रेमानं पण ते करता येतं. आयुष्य जगायचं तर प्रत्येकाला एखादं खोटं पुढं रेटावच लागतं. असंच एखादं खोटं आपल्या उराशी बाळगून प्रेम करत रहायचं. हेच प्रेम एखाद्याला किती आपलंसं करुन सोडू शकतं याची कहाणी म्हणजे खारी बिस्कीट. बहिणीला क्रिकेटच्या देवाला भेटवण्याच्या … Read more

कडकनाथ भ्रष्टाचार, शाहूवाडीत 80 शेतकऱ्यांची दीड कोटीची फसवणूक

कोल्हापूर प्रतिनिधी | संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचार घोटाळे ची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. सांगली इस्लामपूर व कोल्हापूर जिल्ह्यासह शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्या वस्तीवर सुद्धा या कोंबडी भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढू लागलेली आहे. कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचारात शाहूवाडी तील शेतकऱ्यांची दीड कोटीची फसवणूक झाली असून रयत ऍग्रो कंपनी ने कडकनाथ कोंबड्यांच्या नावाखाली सुमारे … Read more

राहुल बोस यांना ४४२ रुपयांच्या २ केळी विकणाऱ्या हॉटलेला २५ हजारांचा दंड

मुंबई प्रतिनिधी | राहुल बोसला २ केली ४४२ रुपयांना विकणाऱ्या हॉटेलला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल मागील काही दिवसापूर्वी चंदीगडमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले असता त्यांनी २ केळी ऑर्डर केले असता त्यांना त्या केळीचे बिल ४४२ रुपये आले त्यानंतर त्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियात प्रसारित केला. … Read more

कधी येणार सेक्रेड गेम २ ?

मनोरंजन| बहुचर्चित व प्रतीक्षित सेक्रेड गेम वेब सिरीज होणार तर कधी रिलीज हा चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे. कमी कालावधी सगळ्यांना आवडलेली ह्या सिरीज चा दुसरा सीजन अजून प्रदर्शित होणार आहे, त्याआधी सिरीज ते पोस्टर आणि टीजर प्रकाशित करून अजून उत्सुकता वाढवली आहे.सुत्रांच्या माहितीनुसार सीरिजचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पण ही बहुप्रतिक्षित वेबसीरिज कधी रिलीज होईल … Read more

हॉलिवूड चित्रपट का पहावेत?

Untitled design

चित्रपटनगरी | अतुल नंदा हिंदी किंवा मराठी चित्रपटांना कमी लेखण्यासाठी हा प्रपंच नाही तर दर्जेदार कलाकृती पासून दूर ठेवून आपला प्रेक्षक अडाणी राहतोय का? की अडाणी ठेवला जातोय? याचं विश्लेषण करण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण युट्युब सुरु झाल्यापासून हिंदी चित्रपटांचे ट्रेलर आपण सगळे पाहत आलो आहोत. ट्रेलर चा हेतू उत्सुकता वाढवणे नक्कीच आहे. आणि म्हणूनच … Read more

दोन दिवसांत ‘ठाकरे ‘ चित्रपटाची कमाई कोटींच्या घरात

Thackeray Movie

मुंबई प्रतिनिधी | हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला . बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाल केली प्रेक्षकांची चित्रपटगृहांबाहेर गर्दी उसळी आहे . हिंदी व मराठी दोन्ही भाषेतील या चित्रपटासाठी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात तब्बल सोळा कोटींची कमाई केली असून चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल … Read more