रणवीर कपूरचा ‘Animal’ पडला ‘Tiger 3’ वर भारी; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Animal Vs Tiger 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरवर्षी अनेक चित्रपट येत असतात. त्यातले काही हिट होतात तर काही फ्लॉप होतात. मागील काही दिवसापासून अभिनेता रणबीर कपूरच्या ‘Animal’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला ‘A’ दर्जाचे सर्टिफिकेट दिले आहे. असे असताना हा चित्रपट सर्वात आधी अमेरिकेत प्रदर्शीत करण्यात आला. अमेरिकेत या चित्रपटाने चांगली कमाई केली असून सलमान … Read more

‘किंग खान’ची जादू अजूनही कायम; जवानचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 800 कोटींच्या पार

Jawan's box office collection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आलेला प्रत्येक चित्रपट त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहतो. तसेच प्रत्येक चित्रपटाची कथा ही काही हटकेच असते. तशीच सध्या चाहत्यांच्या पसंतीस पडणाऱ्या जवानची (Jawan Movie) आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जवान धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. ७ सप्टेंबरल्या रिलीज झालेल्या ‘जवान’ने 11व्या दिवशीही तब्बल 34.5 कोटींची भरभक्कम कमाई … Read more

बवाल, रॉकी और राणी की प्रेमकहानी सिनेमांमुळे प्रेक्षकांची निराशा? फेसबूक पोस्ट चर्चेत

movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूडमध्ये नुकतेच दोन महत्त्वाच्या दिग्दर्शकांचे सिनेमे प्रदर्शित करण्यात आले आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बवाल आणि दिग्दर्शक करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेमकहानी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुख्य म्हणजे, अनेकांना हे सिनेमे आवडले आहेत. तर काहींनी यावर टीका देखील केली आहे. सध्या अशीच फेसबुक माध्यमावर करण्यात आलेले टीका … Read more

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा डंपरच्या धडकेत मृत्यू

Kalyani Kurale Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठीतील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा याठिकाणी एका डंपरच्या धडकेत कल्याणी यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री कल्याणी यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. … Read more

Movies : अत्यंत कमी दिवसांत शूट होऊनही हिट ठरले ‘हे’ चित्रपट !!!

Movies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Movies : कोणताही चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनसाठी जवळपास तीन ते सहा महिने तर प्रिन्सिपल फोटोग्राफीसाठी एक ते दोन महिने आणि यानंतर पोस्ट-प्रॉडक्शनसाठी सहा महिने ते एक वर्ष लागेल. एकंदरीत काय कि, चित्रपट बनवण्याची प्रक्रिया खूप जटिल आहे. त्यासाठी कित्येक महिने खर्च करावे लागतात. मात्र इतका वेळ आणि भला मोठा खर्च करूनही बनवलेला चित्रपट … Read more

RRR Movie Review: ‘रौद्रम रणम रुधिरम’ .. जबरदस्त.. खतरनाक… एकदा पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची प्रतिक्षा होती, तो चित्रपट ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच ‘RRR‘ 25 मार्च 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सध्या या चित्रपटाचे तेलुगू व्हर्जन समोर आले आहे त्या रिव्ह्यूनुसार, ‘RRR’ चित्रपटाने तेलुगू … Read more

नवीन चित्रपट आणि टीव्ही शो येथून करा डाउनलोड, आपल्याला फक्त करावे लागेल ‘हे’ काम; जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूंमुळे लोकं घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत. अशा वेळी, लोकांसाठी घर बसल्या टीव्ही किंवा मोबाइलवर चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) किंवा टीव्ही शो (TV Shows) पाहणे हे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन बनले आहे. अशा परिस्थितीत थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हे चित्रपट डाउनलोड करण्याचे तीन मार्ग आहेत. … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आपल्या शहरातील दर काय आहेत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) रविवारी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑईल यांनी रविवारी तेलाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लीटर 82.08 रुपयांवर स्थिर आहेत, तर डिझेलचे दर प्रतिलिटर 73.27 रुपये आहेत. शनिवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड मधील गाजलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ. हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा असून ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने याविषयीचं वृत्त दिलं आहे. टायगर-3 या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करणार असल्याचं कळतंय. “होय, सलमानने टायगर ३ साठी … Read more