ABCD ३ साठी वरून ची २१ करोड ची मागणी

ABCD

फिल्मी दुनिया | वरून धवन आणि कॅटरिना अशी स्टार जोडी ने काम केलेला ABCD 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी वरुन ने २१ करोड रुपयांची डीमांड केली असल्याचं बोललं जात आहे. बिग बजेट मधे मोडल्या जाणार्या ABCD 3 चित्रपटाचं दिग्दर्शन रेमो डिसूझान यांनी केले आहे. चित्रपटासाठी वरूनन 21 करोड ची मागणी केल्याचं … Read more

आता मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांमधेसद्धा बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार

thumbnail 1531491139389

नागपूर | १ ऑगस्टपासून मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहात नागरिकांना बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. बाहेरचे खाद्यपदार्थ आत घेऊन जाण्यास मज्जाव करणाऱ्या मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांवर सरकार कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत अाज दिली आहे. पुण्यात काही महिन्यापूर्वी सामान्य नागरिकांनी मल्टिफ्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या अवास्तव दराचा विरोध केला होता. तसेच मनसेचे … Read more