राज्यसेवा पूर्वपरीक्षा ५ एप्रिल रोजीच, आयोगाची माहिती
५ एप्रिल २०२० रोजीची राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होईल असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे.
५ एप्रिल २०२० रोजीची राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होईल असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे.
पुस्तकांच्या दुनियेत | स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक खासियत असते. प्रत्येकजण आपली अभ्यासाची एक वेगळी शैली जोपासून असतो. पुस्तकं कोणतीही वाचली तरी नोट्स काढणं हे प्राधान्याने ठरलेलंच असतं. पण एखादं असं पुस्तक बाजारात आलं असेल की ज्यामध्ये विषयाच्या नोट्सच तुम्हाला काढून दिलेल्या असतील..? ते ही झकास रंगसंगती आणि चित्रांच्या माध्यमातून..!! ऐकायला थोडं वेगळं वाटलं … Read more
मुंबई प्रतिनिधी | विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महापोर्टलवर घेतल्या जातात. मात्र, राज्य शासनाच्या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करून नवे पोर्टल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केली. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ‘महापोर्टल’ रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना … Read more
मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२० मधील आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे वेळापत्रक आयोगाकडून प्रसिद्ध झाल्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींना सुखद धक्का बसला आहे. या अंदाजित वेळापत्रकानुसार स्पर्धा परीक्षार्थींना आता पुढील अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. या वेळापत्रकामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा , संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब व … Read more
सोलापूर प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकावला आहे. हर्षल याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. लोकसेवा आयोगाने शुक्रवार २५ ऑकटोम्बर रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. ज्यामध्ये हर्षलने देशभरात प्रथम येऊन सोलापूरचा … Read more
चालू सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा कमी होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पोस्टिंग न मिळणे, परीक्षा घेणाऱ्या वेबसाईटमध्ये त्रुटी असणे या मूलभूत अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांना याप्रश्नी न्याय मिळाला नाही.
पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेराज्यसेवा -२०१७ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची न्यायिक पद्धतीने निवड यादी जाहीर करुन देखील उमदेवारांना आता मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरी शिवाय पुढील प्रशिक्षण व नियुक्ती कार्यक्रमाची वाट पहावी लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०१७ च्या यशस्वी उमेदवारांनी त्यांच्या दीड वर्षापासून रखडलेल्या प्रशिक्षण व नियुक्तीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे … Read more
पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले. मात्र, उत्तीर्ण झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. याकारणास्तव अधिकारीपदी निवड झालेल्या उमेदवार पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. एप्रिल २०१७ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मे २०१८ … Read more
पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचलनालय, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन ऍकॅडमीतर्फे महाराष्ट्र अग्निशमन सेवेत नोकरी पटकावण्यासाठी दोन प्रकारच्या कोर्सकरीता प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण जागा – 70 जागा उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स) – 1 अग्निशामक (फायरमन) कोर्स- 30 जागा 2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स- 40 जागा शैक्षणिक पात्रता … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य शासनाचे महापोर्टल बंद करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या मान्य करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यर्थ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला होता. औरंगाबाद मधील पैठण गेट पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. तर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. … Read more